पेट्रोल डिझेलच्या करातून सरकारने तब्बल 23 लाख कोटी कमावलेत – पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chavan

कराड | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने देशवासीयांना इंधनदर कपातीचे मोठे गिफ्ट दिले आहे. इंधनावरील कर कपात करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ५ ते १० रुपयांनी कमी झाल्या आहेत. यानंतर भाजपशासित राज्य सरकारांनी करांमध्ये कपात करून राज्यातील जनतेला आणखी दिलासा आहे. यानंतरही विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

‘या’ राज्यातील वाहनांवर लवकरच लागू होणार HSRP नंबर प्लेट ! त्याविषयी सर्व काही जाणून घ्या

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये वाहनांवर हाय सिक्‍योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु अजूनही अशी अनेक राज्ये आहेत जिथे वाहनांवर अद्याप HSRP लावण्यात आलेले नाही. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचे सदस्य आणि रस्ता सुरक्षा तज्ज्ञ कमल सोई यांनी केरळसह इतर राज्यांना HSRP … Read more

धक्कादायक ! पेट्रोल न दिल्याने तरुणाला पेटवले

Women Fire

औरंगाबाद – दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. असे असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर येत आहे, दुचाकी तील पेट्रोल देण्यास नकार दिल्याबद्दल मित्रांनीच तरुणाचा अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शहरातील गारखेडा परिसरात मोतीनगर भागात घडली आहे. या घटनेत दिनेश देशमुख (31, … Read more

अवैधरित्या पेट्रोल- डिझेलची विक्री करणारे दोघे गजाआड; शिऊर पोलिसांची कारवाई

police

औरंगाबाद – पेट्रोल व डिझेल ने भरलेल्या कॅन चार चाकी मध्ये ठेवून चोरट्या पद्धतीने बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना शिऊर पोलिसांनी गजाआड केले आहेत मात्र एक जण त्या ठिकाणावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला असल्याची घटना वैजापूर तालुक्यातील शिऊर जवळ शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश … Read more

राहुल गांधींनी केंद्राला केले लक्ष्य, म्हणाले,” जीडीपीमध्ये वाढ म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलच्या किंमतीत वाढ”

नवी दिल्ली । काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी नॅशनल मॉनिटायझेशन पाइपलाइन, महागाई, अर्थव्यवस्था यासारख्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरले आणि म्हटले की,” पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळे देशातील जनतेला दुहेरी फटका बसत आहे.” काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,” मोदीजी जीडीपी वाढत असल्याचे सांगत राहतात, अर्थमंत्री म्हणतात की, जीडीपी वरचा अंदाज दाखवत … Read more

गेल्या 1 वर्षात पेट्रोल 21 रुपयांनी महागले, सरकार तुमच्याकडून किती टॅक्स आकारत आहे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर ऑल टाईम हायवर आहेत. सध्या देशातील 19 राज्यात पेट्रोलची किंमत 100 च्या वर गेली आहे, तर अनेक शहरांमध्ये त 110 रुपयांच्या पुढे गेली आहे. मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच देशांतर्गत इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. जर आपण पेट्रोल आणि डिझेलच्या दराबद्दल चर्चा केली तर गेल्या 1 वर्षातच पेट्रोल … Read more

सातारा जिल्ह्यात गुरूवारी पेट्रोल 32 तर डिझेल 16 पैशांनी वाढले, पहा आजचा दर

Petrol Diesel Price

सातारा | राज्यासह देशात पेट्रोल व डिझेल दरवाढीचा दररोज नवनवीन उंच्चाक दरवाढीने होताना पहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात गुरूवारी डिझेल 16 पैशांनी तर पेट्रोल 32 पैशांनी वाढलेले आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल 107. 91 तर डिझेल 96. 36 रूपयांवर गेलेले आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले आहे. या दरवाढीचा सर्वच घटकांवर परिणाम झाल्याचे बाजारपेठेत … Read more

साताऱ्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पेट्रोल, गॅस दरवाढीविरोधात निषेध आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अगोदरच कोरोचा प्रसार होत आहे. त्यामुळे रोजगार, धंदे बंद ठेवावे लागल्याने जनता त्रस्त झाली आहे. अशात केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि गॅस आदींची दरवाढ केली जात आहे. या दरवाढीच्या विरोधात शनिवारी सातारा जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी “दरवाढीच्या नावाखाली खूप केली लूटमार, आता मोदी सरकारवर जनताच करणार … Read more

अपघाती टँकर मधून डिझेल घेण्यासाठी गावकऱ्यांची तोबा गर्दी; करंजगावतील घटना

औरंगाबाद : चालकांचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला. व त्यामधील इंधनाची गळती सुरू झाली. ही बाब गावकऱ्यांना कळताच वाहणाऱ्या डिझेल घेण्यासाठी नागरिकांनी धोकादायक पद्धतीने गर्दी केली. ही घटना आज सकाळी मुंबई- औरंगाबाद महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील करंजगाव या ठिकाणी घडली. या अपघातात चालक जखमी झाला. संदीप कुमार सरोज असे जखमी चालकांचे नाव आहे. या घटने प्रकरणी … Read more

पेट्रोलप्रमाणेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ भारतातील खाद्यतेलांच्या किंमतीबाबत निर्णय घेतात ! कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात विकल्या जाणार्‍या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून (International Market) ठरविल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे पेट्रोलची किंमतही निश्चित केली जाते. परंतु आता परदेशी बाजारपेठही भारतातील खाद्य तेलांच्या किंमती ठरवित आहे. भारतातील खाद्य तेलाची (Edible oil) वाढती मागणी याचा फायदा परकीय बाजारपेठही घेत आहे. खाद्यतेलाच्या किंमतींच्या अशा अनेक कारणांचा … Read more