EPF काँट्रीब्युशन भरण्यास उशीर झाल्यास नुकसानाची भरपाई कंपनी करणार; कोर्टाचा निर्णय
नवी दिल्ली । तुम्ही जर संघटित क्षेत्रात नोकरी करत असाल आणि तुमचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने EPF बाबत मोठा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याप्रमाणे EPF काँट्रीब्युशनमध्ये उशीर झाल्यामुळे नियोक्त्याला म्हणजेच कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागेल. न्यायालयाच्या या निर्णयाचा रिटायरमेंट फंड … Read more