फलटण- बारामती मार्गावर पूरात कार वाहून गेली : बापलेकीचा गुदमरून मृत्यू

Car Washed Flood

फटलण | फलटण शहर व तालुक्याला काल मध्यरात्री मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. फलटण- बारामती या मार्गावर सोमंथळी गावाच्या नजीक ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. या कारमध्ये असलेल्या बापलेकीचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेत छगन उत्तम मदने (वय- 38) व त्यांची मुलगी प्रांजल छगन मध्ये (वय- 12, रा. वारुगड, ता. माण) … Read more

आर्मी इंटिलिजन्सचा फलटण येथील ॲकॅडमीवर छापा

फलटण | आर्मी मध्ये नोकरीला लावतो म्हणून कोरेगाव तालुक्यातील एकाला फलटण तालुक्यामधील एकाने व माण तालुक्यातील एकाने फसवले असल्याबाबतचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेला आहे. यामध्ये आर्मी इंटिलिजन्सने वडले येथील ॲकेडमीवर छापा मारला असुन त्यांनी यामध्ये कसुन चौकशी केली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस भरतीसाठी व … Read more