PM Kisan Yojana | अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांना मिळणार किसान योजनेचा 17 वा हप्ता

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PM Kisan Yojana केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना राबवलेल्या आहेत. त्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देखील होत असतो. केंद्र सरकारची पीएम किसान योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असतो. तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेत समाविष्ट असाल, तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची … Read more

किसान सन्मान निधी आणि किसान मानधन योजनेचा एकत्र लाभ घेता येतो का? वाचा नियम

Farmer Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकार (Cental Government) देशातील शेतकऱ्यांसाठी सतत वेगवेगळ्या योजना आणत असते. याच शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा ही मिळावा म्हणून सरकारकडून दोन महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनेमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) आणि पीएम किसान मानधन योजनेचा (PM Kisan Mandhan yojana) समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांचा … Read more

PM Kisan Yojana | ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana | आपल्या देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील सर्वसामान्य जनतेसाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणत असतात. शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. ही देशातील सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 … Read more

PM Kisan Yojana | अशाप्रकारे करा पीएम किसान योजनेची नोंदणी, ‘या’ 6 स्टेप्स करा फॉलो

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवलेल्या आहेत. ज्या सगळ्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत असतो. परंतु त्यातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक सगळ्यात मोठी आणि लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार हे शेतकऱ्यांना आर्थिक रूपाने मदत करत असते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना शेती करताना होतो. … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, या दिवशी खात्यावर जमा होणार 2000 रुपये; इथे चेक करा तुमचं नाव

PM Kisan Yojana Installment

PM Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सामना निधी योजनेच्या 16व्या हप्त्याची तारीख समोर आली आहे. त्यानुसार, येत्या २८ फेब्रुवारीला केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २००० रुपये जमा करेल. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा आणि शेती करत असताना आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ही महत्वाकांक्षी योजना राबवली … Read more

PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेची मोठी अपडेट समोर, ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 16 वा हप्ता

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana | सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून अनेक नवनवीन योजना काढल्या आहेत. त्यातीलच प्रधानमंत्री किसान योजना ही भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. जी शेतकऱ्यांना उत्पन्न देते. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षाला 6 हजार रुपये मिळतात. हे 6000 रुपये दोन दोन हजाराच्या हप्त्याने तीन हप्ते वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी … Read more

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांच्या खात्यात 12,000 रुपये होणार जमा? कृषीमंत्र्यांनी लोकसभेत दिले उत्तर

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana | केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत बऱ्याच दिवसांपासून अटकळ होती, की सरकार या योजनेतील रक्कम वाढवू शकते. मात्र, आता यासंदर्भात सरकारकडून स्पष्टीकरण आले आहे. पीएम किसानची रक्कम वाढणार? सरकारने संसदेत सांगितले की, पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम वार्षिक ६,००० वरून १२,००० रुपये … Read more

PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ‘या’ पाच गोष्टी करायला विसरू नका

Pm kisan yojana

PM Kisan Yojana | देशातील करोडो शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील हप्त्याचे पैसे या महिन्यात, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जारी केले जाऊ शकतात. मात्र, त्यापूर्वी शेतकऱ्यांना काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास त्यांच्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात.अशा परिस्थितीत तुम्हीही … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यादिवशी मिळणार PM kisan योजनेचा 16 वा हप्ता

Pm kisan Yojna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षामध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना एक खास गिफ्ट मिळणार आहे. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यावेळी देशभरातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्याच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले होती. त्यामुळे आता … Read more

शेतकऱ्यांनो लक्ष द्या ! पीएम किसान योजनेसंबंधी ‘हे’ काम आजच पूर्ण करा अन्यथा 15 वा हप्ता येणार नाही…

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्ह्णून PM किसान योजना सुरु केली आहे. आत्तापर्यंत या योजनेचे 14 हफ्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आणि आता 15 वा हप्ता येणार आहे. अशा वेळी जर तुम्हाला यापुढे असाच लाभ घ्याचा असेल तर तुम्हाला बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. यासाठी … Read more