PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ‘या’ पाच गोष्टी करायला विसरू नका

Pm kisan yojana

PM Kisan Yojana | देशातील करोडो शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील हप्त्याचे पैसे या महिन्यात, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जारी केले जाऊ शकतात. मात्र, त्यापूर्वी शेतकऱ्यांना काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास त्यांच्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात.अशा परिस्थितीत तुम्हीही … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यादिवशी मिळणार PM kisan योजनेचा 16 वा हप्ता

Pm kisan Yojna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षामध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना एक खास गिफ्ट मिळणार आहे. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यावेळी देशभरातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्याच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले होती. त्यामुळे आता … Read more

शेतकऱ्यांनो लक्ष द्या ! पीएम किसान योजनेसंबंधी ‘हे’ काम आजच पूर्ण करा अन्यथा 15 वा हप्ता येणार नाही…

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्ह्णून PM किसान योजना सुरु केली आहे. आत्तापर्यंत या योजनेचे 14 हफ्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आणि आता 15 वा हप्ता येणार आहे. अशा वेळी जर तुम्हाला यापुढे असाच लाभ घ्याचा असेल तर तुम्हाला बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. यासाठी … Read more

खुशखबर! आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या आनंदात आणखीन भर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड येथे दौरा करतील. यावेळीच त्यांच्या हातून शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेची रक्कम जमा करण्यात येईल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डसोबत लिंक केलेले नाही, त्या … Read more

खुशखबर! नमो महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Kisan mandhan yojna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो किसान महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 1 कोटी 19 लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. मात्र यातील फक्त 95 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी 86 लाख 40 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 26 ऑक्टोंबर रोजी म्हणजेच … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना दरवर्षी 8000 रुपये मिळणार? मोदी सरकार खेळणार मास्टरस्ट्रोक

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठी भेट देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) मिळणारी 6 हजारांची रक्कम आता 8 हजार रुपये करण्याचा विचार करत आहे. यासाठी या महिन्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रक्कम वाढीसाठी प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो. सध्या आगामी निवडणुकांच्या … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, या तारखेला खात्यावर येणार 2000 रुपये; तुमचं नाव असं चेक करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या 15 ऑक्टोबरला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सणासुदीला शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकार PM किसान योजना चालवत आहे. या योजनेच्या माध्यमातून मोदी सरकार 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 2000 रुपये बॅंक खात्यात जमा; असं करा चेक

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana । राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. आज राजस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात किसान सन्मान योजनेच्या 14 व्या हप्त्याचे पैसे नरेंद्र मोदींनी 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी … Read more

मोदी सरकारकडून जिंवत शेतकरी मृत घोषित; गावात तिरडी आंदोलन पेटले

pm kisan yojana buldhana Live farmers declared dead

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही मोदी सरकारच्या योजनांमधील सर्वात महत्वपूर्ण मानली जाणारी योजना आहे. मात्र आता याच योजनेतंर्गत शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनामध्ये लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच मृत दाखवण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेतकरी या योजनेविरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान … Read more