PM Kisan च्या 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर… अशा प्रकारे करा तक्रार

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली. हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकारने नुकतेच या योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 12 व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले आहेत. नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये आयोजित एका कार्यक्रमात … Read more

PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan Maandhan Yojana : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशाच एका योजनेचे नाव पीएम किसान मानधन योजना आहे. वृद्ध शेतकऱ्यांसाठीची ही पेन्शन योजना देखील आहे. शेतकऱ्यांना म्हातारपणी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा फायदा लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेंतर्गत 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 … Read more

5 सप्टेंबरपर्यंत मिळणार PM Kisan योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे, अशा प्रकारे तपासा स्टेट्स !!!

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता PM Kisan सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता फारसे थांबावे लागणार नाही. सरकार कडून या महिन्यात 12 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, ज्या शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत आपल्या खात्याचे e-KYC केलेले … Read more

PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan योजनेअंतर्गत 12व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जर शेतकऱ्यांना हा हप्ता हवा असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत केवायसी करावे लागेल. हे लक्षात घ्या कि, या योजनेअंतर्गत केवायसी पूर्ण करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. जर उद्यापर्यंत केवायसी केले गेले नाही तरया योजनेचे पैसेही मिळणार नाहीत. केंद्र … Read more

PM Kisan Yojana च्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!! या तारखेला मिळणार 12व्या हप्त्याचे पैसे

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  PM Kisan Yojana : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना चालविल्या जातात. हे लक्षात घ्या कि, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही अशाच योजनांपैकी एक आहे.या योजनेंतर्गत केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा केले जातात. … Read more

PM Kisan योजनेचा 12 वा हप्ता कधी मिळणार ???

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan  : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही त्यापैकीच एक योजना आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात 2-2 हजार रुपये पाठविले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्ते पाठवले आहेत. आता लवकरच 12 व्या हप्त्याचे पैसेही पाठविण्यात येणार आहेत. PM Kisan … Read more

PM Kisan मध्ये काही शेतकऱ्यांना पुढील हप्त्यात 2 हजारांऐवजी मिळतील 4 हजार रुपये !!!

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा फायदा देशातील 10 कोटींहून जास्त शेतकऱ्यांना होतो आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन-दोन हजार रुपयांचे एकूण 11 हप्ते दिले गेले आहेत. आता लवकरच … Read more

Kisan Credit Card द्वारे स्वस्त दराने कर्ज मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज !!!

Kisan Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kisan Credit Card : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात. किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही या योजनांपैकीच एक आहे. या द्वारे शेतकऱ्यांना अतिशय कमी व्याजदरात सहजरित्या कर्ज मिळते. यामध्ये जर शेतकऱ्याने वेळेवर पैसे भरले तर त्याला फारच कमी व्याज द्यावे लागते. किसान क्रेडिट कार्ड ही सर्वात स्वस्त व्याजदर … Read more

PM Kisan योजनेची पात्रता ऑनलाइन अशा प्रकारे तपासा !!!

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र हि रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत … Read more

PM Kisan च्या KYC सहित 31 जुलैपर्यंत पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामे !!!

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : अनेक कामांची शेवटची तारीख 31 जुलै आहे. ज्यामुळे जुलै महिना हा खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण आहे. या महिन्यात ITR भरण्या सहित किसान सन्मान निधीसाठी KYC करण्यासारखी अनेक कामे पूर्ण करावी लागणार आहेत. आज आपण अशा 3 महत्त्वाच्या कामांबाबतची माहिती जाणून घेणार आहोत जी 31 जुलैपर्यंत पूर्ण करावी लागतील. किसान … Read more