सहकारी बँकांसंदर्भात चिंता व्यक्त करत शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सहकारी बँकांसंदर्भात काही सूचना केल्या आहेत. शरद पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. “सहकारी बँकांचं सहकारपण कायम ठेवलं पाहिजे. असं झालं तरच या बँका शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसंच शेतीच्या कामासाठी मदत … Read more

कोरोना संकटात देशाला तुमचं ‘ते’ खोटं चांगलंच महागात पडलं; कोंग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली । देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला देशातील को रोना परिस्थितीसंदर्भात काँग्रेसनं १७ ऑगस्ट २०२० रोजीचा एक व्हिडीओ ट्विट केला असून, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातील काही माहितीचा हवाला देण्यात आला आहे. “योग्य वेळी, योग्य निर्णय घेतले गेले. त्यामुळे भारतातील स्थिती इतर देशांच्या तुलनेत … Read more

सरकारकडून Taxpayers’ Charter मध्ये करदात्यास देण्यात आले ‘हे’ विशेष अधिकार;जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षात प्रत्‍यक्ष कर (Direct tax) मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. यावेळी करांच्या अनुपालनासाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. Scrutiny Assessments च्या टक्केवारीत काही प्रमाणात घट झाली आहे आणि Faceless Assessment सुरू करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. अनावश्यक इनकम टॅक्स नोटिस टाळण्यासाठी माहितीचे Collection and … Read more

देशाचा स्वातंत्र्य ध्वज किती उंचावेल हे भारताचे आत्मनिर्भर अभियान निश्चित करेल: उद्योग क्षेत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या स्वातंत्र्याचा ध्वज किती उंच फडकणार आहे हे भारताचे आत्मनिर्भर भारत अभियान निश्चित करेल, असे भारतीय उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी शनिवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनच्या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. अदानी गटाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्वीट केले की, “प्रत्येक स्वातंत्र्यदिन हा लाखो हुतात्म्यांना श्रद्धांजली … Read more

फक्त बोलून दाखवण्यापेक्षा चीनला उत्तर दिल्यास अधिक आनंद होईल- काँग्रेस

नवी दिल्ली । स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला सबोधित केलं. यावेळी “LoC पासून LAC पर्यंत, ज्यांनी कोणी भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले, त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळाले. भारताच्या संप्रभुतेच्या रक्षणासाठी संपूर्ण देशामध्ये जोश भरलेला आहे” असं मोदी म्हणाले होते. दहशतवाद असो किंवा विस्तारवाद भारत ठामपणे त्याचा मुकाबला करत आहे असे मोदी म्हणाले. त्यांनी … Read more

देशात लग्नासाठी मुलींचं वय १८ वरून २१ केलं जाण्याची शक्यता; पंतप्रधान मोदींचे संकेत

नवी दिल्ली । स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुलींच्या भवितव्याविषयी एक अतिशय महत्त्वाचा असा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लग्नासाठी मुलींचंही वय आता १८ वरून वाढवून २१ केलं जाऊ शकण्याचे संकेत दिले आहेत. मुलींच्या विवाहासाठी किमान वयोमर्यादेवर (Minimum age of girls for marriage) पुनर्विचार करण्यासाठी … Read more

पंतप्रधान मोदी आता ‘Air India One’ या विशेष विमानातून करणार प्रवास; काय आहेत वैशिष्टये?

नवी दिल्ली । भारतात लवकरच एअर इंडिया वन (Air India One) बोइंग 777-300ERs विमान दाखल होणार आहे. पंतप्रधान मोदीसह या विमानातून प्रवास करण्याचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एअर इंडिया वन विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, देशाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती,अनेक VVIP मंडळींना या विमातून उड्डाण भरता येणार आहे. आता एअर इंडिया वन हे … Read more

15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योग आणि अर्थव्यवस्थेसंदर्भात करू शकतात मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीच्या भागातील काही वेगळ्या गोष्टींवर भाषण देणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या विशेष माहितीनुसार या भाषणात पुढील आर्थिक पॅकेजची झलक मिळू शकेल. तसेच, देशभरात आरोग्य कार्ड देण्याचीही घोषणा केली जाऊ शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगू ज्यावर 15 ऑगस्टचा संभाव्य अजेंडा बनविला … Read more

आता मध्यमवर्गीयही घेऊ शकतील Ayushman Bharat चा लाभ, फ्री मध्ये मिळेल पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरोग्याच्या आघाडीवर देशाच्या मध्यमवर्गाला केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. देशात मध्यमवर्गीय कुटुंबांना सामावून घेण्यासाठी आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांनाही उपचारांसाठी वर्षाकाठी पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळणार आहे. यापूर्वी केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांनाच या योजनेचा लाभ मिळू शकत होता, परंतु आता देशातील … Read more

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बनावट Taxpayers Charter, त्यामागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामाणिक करदात्यांसाठी गुरुवारी अनेक मोठ्या घोषणा केल्या. 21 व्या शतकातील टॅक्स सिस्टमची ही नवीन प्रणाली आज लाँच करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर Faceless Assessment, Faceless Appeal आणि Taxpayers Charter यासारख्या प्रमुख सुधारणा आहेत. पण त्याचवेळी, Taxpayers Charter बद्दलचे खोटेही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक … Read more