पंतप्रधान मोदी तुमचे वडिल आहेत का? : सुधीर मुनगंटीवारांचा प्रश्न

मुंबई | भाजपासोबत युती असताना निकालानंतर 2019 साली तुमच्याबाबत जनता तुम्हांला गद्दार म्हणूनच बोलत होती. शिंदे गटाला माझ्या वडिलांचे फोटो लावू नका असं म्हणता, मग पंतप्रधान मोदी तर तुमचे वडील होते का? मग निवडणुकीत त्यांचे फोटो का लावले? असा असा परखड सवाल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे. सामनाला दिलेल्या … Read more

केंद्र सरकार कोरोनाच्या उपचारासाठी तरुणांना देत आहे 4000 रुपये, ‘या’ व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्या

Narendra Modi

नवी दिल्ली । सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. प्रधानमंत्री रामबन सुरक्षा योजनेंतर्गत सर्व तरुणांना 4000 रुपयांची मदत मिळणार असल्याचे या मेसेज मध्ये सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह लिहिलेल्या पत्रात या योजनेबाबत सांगितले जात आहे की, पंतप्रधान रामबन सुरक्षा योजनेसाठी नोंदणी सुरू असून या योजनेअंतर्गत सर्व तरुणांना 4000 रुपयांची मदत … Read more

… तर देशातील ‘या’ राज्यांची अवस्था देखील श्रीलंकेसारखीच होईल

नवी दिल्ली । कर्जबाजारी शेजारील राष्ट्र श्रीलंकेची परिस्थिती आज देशातील काही राज्यांसारखीच आहे. जर ही राज्ये भारतीय संघराज्याचा भाग नसती तर ते आतापर्यंत गरीब झाले असते. यामागील कारण म्हणजे निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी केलेल्या लोकप्रतिनिधी घोषणा, ज्या पूर्ण करण्यासाठी त्यांना अवाजवी कर्ज घ्यावे लागते. देशातील अनेक उच्चपदस्थ नोकरशहांनी आपली चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवली आहे. गेल्या … Read more

सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा 3000 रुपये घेऊ शकाल; कसे ते जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक योजना राबवत आहे, त्यापैकीच एक म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल. या योजनेअंतर्गत सरकार कामगारांना पेन्शनची गॅरेंटी देते. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 2 रुपये … Read more

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन

lata mangeshkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतरत्न प्राप्त स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. हि बातमी अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण जगभरात शोकमय वातावरण निर्माण झाले. यानंतर जगभरातून लता मंगेशकर यांच्या चाहत्यांनी अक्षरशः टाहो फोडला. गेल्या २९ दिवसांपासून लता दीदींची न्यूमोनियासोबत झुंज सुरु होती. हि झुंज आज अपयशी झाली आणि लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर … Read more

औरंगाबादेत साकारली नरेंद्र मोदी यांची 31 फुटाची इकोफ्रेंडली प्रतिमा

modi

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या देशभरात भाजप कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त औरंगाबादमध्येही विविध कार्यक्रम अजूनही घेतले जात आहेत. या मालिकेत नुकताच आणखी एक आगळा वेगळा कार्यक्रम झाला. नरेंद्र मोदी यांची भव्य इकोफ्रेंडली प्रतिमा साकारण्यात आली आहे. ही प्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील … Read more

भ्रमात असलेल्या विरोधकांच्या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी…; शिवसेनेची टीका

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणार असल्याचे यापूर्वीच विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. यावरूनच आज सामनातून विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. “देशमुखांपासून ते परब, सरनाईक, अजित पवारांवर कारवाई करून राज्य सरकारची कोंडी करता येईल, या भ्रमात विरोधकांनी राहू नये. त्यांच्या भ्रमाच्या … Read more

मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून 2 जणांना संधी, दोघांना डच्चू?

नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चा आहे की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामधून महाराष्ट्र मधून प्रीतम मुंडे आणि नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर दोन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता … Read more

राम मंदिरावर घोटाळ्याचा डाग, मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना

modi

राम मंदिरावर घोटाळ्याचा डाग, मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या काही राजकीय नेते आणि राम मंदिर ट्रस्ट यांच्यामध्ये वाद चालू आहे. या वादावरूनच एखाद्या घोटाळ्याचा डाग राम मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत यांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल असं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या आजच्या आग्रलेखतून … Read more

केंद्राकडून लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न; अजित पवार संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यापासून देशात एकता अखंडता आणि सर्व धर्म समभावाच्या विचारांना धक्का देण्याचा काम सुरू आहे लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी … Read more