CBSE 12th Exam : 12 वी परीक्षांबाबत PM मोदी यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता बारावीच्या सीबीएसई परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी महत्वाची बैठक घेतली जाणार … Read more

चिंता मिटणार ! 15 जूनपर्यंत केंद्र सरकार पुरवणार 7 कोटी 86 लाख मोफत लसी, संपूर्ण योजना जाहीर

नवी दिल्ली वृत्तसंस्था : दररोज नव्याने वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या जरी कमी होताना दिसून येत असली तरी मृत्युदर मात्र काही कमी होताना चे चिन्ह दिसत नाहीयेत. त्यामुळे ही बाब अधिकच चिंता वाढवणारी ठरत आहे. संपूर्ण देशामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मात्र लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. … Read more

PM मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांना संदेश ;गावांना कोरोनापासून वाचवा, लसींकरिता प्रयत्न सुरु

Narendra Modi

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात सध्या ग्रामीण भागात कोरोना जास्त फोफावताना दिसत आहे त्या पार्श्वभूमीवर देशातील जिल्ह्स्धिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदींनी विडिओ काँफ्रेनसिन्ग द्वारे चर्चा केली यावेळी ते म्हणाले, ‘लसीकरण हे कोविडशी लढण्याचे एक शक्तिशाली साधन आहे, म्हणून आम्हाला त्यासंदर्भातील गोंधळ सर्वांनी मिळून दूर करावा लागेल. कोरोना लसचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत.पंतप्रधान … Read more

घरोघरी जाऊन कोरोनाच्या चाचण्या करा मोदींचे उच्चस्तरीय बैठकीत आदेश

Narendra Modi

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहून सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केलं होतं. या वेळी मोदींनी देशातील गावागावात जा, घरोघरी जा आणि कोरोनाची टेस्ट करा असे आदेश दिले आहेत. PM said that states should be encouraged to … Read more

PM मोदींविरोधातील पोस्टरबाजी पडली महागात; १५ जण अटकेत

Narendra Modi

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात सध्या मोठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे मात्र लसीचा तुटवडा जाणवतो आहे यावरूनच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांसह अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टरबाजी करणे काहीजणांना चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून 15 जणांना अटक केली आहे. अशी माहिती सूत्रांनी … Read more

Cyclone Tauktae चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक, मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :एकीकडे देश करोना संकटासाठी लढा देत आहे तर दुसरीकडे Tauktae वादळ केरळ किनारपट्टी पोहचले आहे याचा परिणाम गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सुद्धा जाणवणार आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुजरातला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. … Read more

मृतदेहांकडे पाहिल्यावर देशाची व्यवस्था अपयशी ठरल्यासारखे लोकांना वाटते : जयंत पाटील यांची केंद्र सरकारवर टीका

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात उत्तर परदेशातून सुमारे १०० हुन अधिक मृतदेह वाहून आल्याची घटना घडली आहे. यावरून राष्ट्रवादीचे राज्याचे जलसंपदामंत्री यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ” उत्तर परदेशातून बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात वाहून आल्याची घटना घडल्याचे पाहिले. हि घटना अत्यंत … Read more

मोदींच्या नेतुत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’ झाले, ‘या’ नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे अशातच कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढतच जात आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार मधून वाहणाऱ्या पवित्र गंगा नदीच्या पात्रात मृतदेहांचा खच पाहायला मिळतो आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ती गंगा नदीत टाकले गेल्याचे पाहायला मिळालं. उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यात तर … Read more

मोदींनी योग्य नियोजन केले असते तर ही परिस्थिती आली नसती : बच्चू कडूंचा प्रहार

BACHCHU KADU

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशातील कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. देशातील करुणा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास मोदी यांचे नियोजन कमी पडत आहे अशी टीका विरोधकांमधून तीव्रतेने केली जात आहे. एवढंच नाही तर कोरोना परिस्थितीवरुन परदेशातूनही मोदींवर टीका केली जात आहे. आता प्रहार जनशक्ती चे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील कोरोनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

मोदी सरकारचा ग्रामीण भागाला मोठा दिलासा ! महाराष्ट्राला 861 कोटींचा निधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनली आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागाला देखील कोरोनाने विळखा घातला आहे. अशा परिस्थितीत देशातील ग्रामीण भागासाठी मोदी सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे. मोदी सरकारने ग्रामीण भागातील जनतेला मोठी रसद पाठवली आहे. मोदी सरकारने 25 राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना तब्बल आठ हजार नऊशे … Read more