संजय राऊतांनी थेट पंतप्रधान कार्यालयालाच दिले पुरावे; भाजपला दिला इशारा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे गैरव्यवहारांचे पुरावे सादर केले असून त्यासंदर्भात लवकरच मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याचं राऊत म्हणाले आहेत. तसेच तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाहीत. त्या महाराष्ट्रातही आहेत, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी … Read more