फलटणच्या राजू बोके टोळीतील 5 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई

crime

सातारा | महामार्ग व इतर रस्त्यावरील निर्मनुष्य जागी प्रवाशी, दुचाकीस्वार व महिला प्रवाशी, जोडपी यांना मारहाण करून दागिने, मोबाईल, रोकड असा ऐवज लुटणार्‍या फलटणच्या राजू बोके टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख महेश जयराम जगवाळे (वय- 27 वर्षे रा. कांबळेश्वर ता. बारामती), राजू उर्फ राज राम बोके (वय- 34 रा. मंगळवार पेठ, फलटण), … Read more

साताऱ्यात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या, घटनास्थळी कोविड मनोरूग्ण असा मजकूर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा शहरातील विसावा नाक्यावरून जवळच असणाऱ्या आण्णाासाहेब कल्याणी शाळेजवळ एका अज्ञात तरूणाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. सदरील अज्ञात तरूण हा कोरोना बाधित असल्याचा संशय प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. साताऱ्यातील आण्णासाहेब कल्याणी येथे तरूणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर … Read more

BREAKING NEWS : ऑलम्पिक विजेता सुशीलकुमार याला अटक; ज्युनिअर पैलवानांची हत्या केल्याचा आरोप

Sushil Kumar

नवी दिल्ली । ऑलम्पिक विजेता सुशील कुमार याला आज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणी सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियमवर पैलवानांचे प्रशिक्षण होत असते. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पैलवानांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. यावेळी ज्युनिअर पैलवान सागर राणा याचा … Read more

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ : कराड तालुक्यात दुसरा बोगस डाॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नारायणवाडी येथील बोगस महिला डॉक्टरची तपासात चाैकशी सुरू असताना पोलिसांनी आणखी एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे. सुदर्शन हर्षवर्धन जाधव (वय- २६, रा. रेठरे खुर्द) असे त्यांचे नाव आहे. सुदर्शन जाधव हा फार्मासिस्ट असून रेठरे परिसरात डाॅक्टर म्हणून काम करत होता. कराड तालुक्यात तपासात दुसरा डॉक्टर बोगस आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात … Read more

विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तिघांना पाच दिवस पोलिस कोठडी

Falthan City Police

फलटण | विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, राजू राम बोके (वय) ३४ रा. मंगळवार पेठ, फलटण) हा त्याच्या दोन साथीदारांसह फलटण येथे मित्राला भेटण्यास येणार आहे. त्याच्याजवळ विनापरवाना पिस्तूलही आहे. यावरून पोलिसांनी शहरातील … Read more

बोगस डाॅक्टर- बोगस नर्स ः रेठरेतील “त्या” महिलेला दोन दिवस पोलिस कोठडी, परिचारिकेचेही प्रमाणपत्र नाही 

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांवर उपचार करणार्‍या बोगस डॉक्टर महिलेला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुवर्णा प्रताप मोहिते (वय 40, रेठरे खुर्द, ता. कराड) असे संबंधित बोगस डॉक्टर महिलेचे नाव आहे. सदरील महिला बोगस डाॅक्टर असल्याने ताब्यात घेतले असता तिने नर्स असल्याचे सांगितले … Read more

साताऱ्यातील कंपनीच्या आवारातून चंदन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

सातारा | येथील जुनी एमआयडीसीत असणाऱ्या कंपनीच्या आवारातून चंदन चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. जुन्या एमआयडीसीत एस. के. प्लास्ट नावाची कंपनी असून, याठिकाणाहून चोरट्यांनी चंदनाचे झाड, रोकड, दोन मोबाईल चोरून नेले होते. चंदन चोरीची तक्रार नोंद झाल्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी तपासाच्या सूचना पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना … Read more

चाफळमध्ये दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई

crime

कराड | कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कडक लाॅकडाऊन जाहीर केलेले असताना चाफळमधील काही दुकानदार दुकाने सुरू ठेवून मालाची विक्री करीत आहेत. अशा दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोणीही नियम मोडून आपली दुकाने सुरू ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या काळात केवळ औषधांची दुकाने व … Read more

पोलिसांची कारवाई ः इव्हिनिंग वॉक आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांणा 35 हजाराचा दंड

Walk

सातारा | कोरेगाव शहर आणि तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या वाढत आहे. कोरेगाव पोलिसांनी इव्हिनिंग वॉक आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत ३५ हजारांचा दंड वसूल करून २३ दुचाकी जप्त केल्या आहेत.कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अजयकुमार … Read more

संचारबंदीत क्रिकेट खेळणाऱ्या १४ जणांवर पोलिसांची कारवाई, 7 हजारांचा दंड वसूल

सांगली | सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कडक लॉकडाऊन लावला आहे. अशातच लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असतानाच मंगळवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर क्रिकेट खेळणाऱ्यां युवकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. संचारबंदी लागू असताना ही मैदानावर एकत्रित येऊन खेळणाऱ्या 14 जणांवर कारवाई करत 7 हजारांचा दंड शहर पोलिसांनी वसूल केला आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने … Read more