दुकानात गर्दी मालकाच्या अंगलट; पोलिसांकडून सात दिवस बंदची कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाचपेक्षा जास्त ग्राहक दुकानात परवानगी नाही. शहरात काही पथके तयार केली आहेत. काही ठिकाणी दुकानात नियमांचे उल्लघंन केले आहे. अशा दुकानावरती तीन हजार रूपये दंड व सात दिवस दुकान बंदची कारवाई करण्यात आली आहे. यापुढे नियमांचे उल्लघंन करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कराड शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक … Read more

ट्रव्हल्समधील प्रवाशांकडून आनेवाड़ी टोल नाकयावर 29 लाखाचे सोने चांदी हस्तगत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पहाटेच्या सुमारास कोल्हापुर ते पुणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका ट्रव्हल्समध्ये सोने चांदी याची अवैध पद्धतीने वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवार पहाटे आनेवाड़ी टोल नाका येथे नाकाबंदी करण्यात आली होती. गाडीतील संशियातकडे असलेल्या गोणीमध्ये मंगळसूत्र, नेकलेस, ठुशी असे १३ लाख ७२ हजार ४०८ रूपये किमतीचे ३४ … Read more

रंगपंचमीनिमित्त बेकायदेशीर बैलगाड्या शर्यतीवर पोलिसांची कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी किल्लेमचिंद्रगड (जि. सांगली) येथे गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सय्यदनगरमध्ये रंगपंचमी निमित्त बेकायदेशीर बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. या बेकायदेशीर शर्यतीवर कराड तालुका पोलिसांनी कारवाई केली असून त्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किल्ले मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी बेकायदेशीर बैलगाडीचे आयोजन केल्याची माहीती डीवायएसपी रणजित पाटील यांना मिळाली. या माहीतीच्या आधारे पोलीस … Read more

लाॅकडाऊन : वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन, पोलीसांची कारवाई

औरंगाबाद । लाॅकडाऊन काळात विनाकारण फिरणा-यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई केली जात असून, वाहनधारकांना जबर दंडाची शिक्षा केली जात आहे. शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पोलीस प्रशासनाला कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे. कार्तिकी सिग्नल चौकात पोलीस उपायुक्त नितेश खाटमोडे पाटील, पीआय अमोल देवकर, पीएसआय अनिता बागुल, पोकाॅ योगेश नाईक, राजेश चव्हाण, पोहेकाॅ … Read more