भाविकांविना…जोतिबांच्या नावानं चागंभलं, दख्यनच्या राजा जोतिबा देवाची चैत्र यात्रा कडक बंदोबस्तात पार

कोल्हापूर | श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता. परंतु आजच्या दिवशी डोंगरावर पोलिसांशिवाय कोणीही उपस्थित नव्हेत. यात्रेतील पालखी सोहळा केवळ २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत कडक बंदोबस्तात पार पडला. सांयकाळी पाच वाजता देवाची पालखी विविधरंगी फुलांनी सजविण्यात आली. मंदिर परिसरात सहा वाजून एक मिनटांनी प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी … Read more

सातारा शहरातील सहा तर अतित येथील एका व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

सातारा | कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी सहा व्यवसायिकांवर तर बोरगाव पोलिसांनी एका व्यवसायिकांवर कारवाई केली आहे. याबाबतची माहिती अशी, अमरलक्षी, सातारा येथे जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून मोमीन चिकन सेंटर अँड एग्ज (दि. 21) सायंकाळी 5.20 पर्यंत सुरू असल्याचे आढळून आले. याप्रकरणी महंमद दस्तगिर शेख वय 18 रा. धनगरवाडी, ता. … Read more

नियमांचे उल्लघंन करणाऱ्या मोबाईल व कापड दुकानांवर कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शासनाच्या नियमानुसार कोरोनाला रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याची सूचना केली आहे. मात्र तरीही काही दुकानदार नियमाचे उल्लघंन करत असल्याचे दिसून येत आहे. या उल्लघंन करणाऱ्या एक मोबाईल व एक कापड दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. कराड शहरातील नामांकित शिवाजी मार्केटमधील मानव टेक्सटाईल व विजय दिवस चाैकातील स्माईल … Read more

विनाकारण फिरणाऱ्यांस पोलिस ठाण्याच्या आवारात क्वारंटाइन केले जाणार ः गणेश किंद्रे

koregoan Police

सातारा | कोरेेगाव शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी 101 वाहन धारकांकडून दिवसभरात 20 हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. शहरात काही जण विनाकारण नियम मोडत आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी कोरेगाव शहरासह पुसेगाव, रहिमतपूर व वाठार स्टेशन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी जप्त करून संबंधितास पोलिस ठाण्याच्या आवारात क्वारंटाइन केले जाणार आहे, … Read more

फुल्ल बाजारात पोलिसांचा फाैजफाटा येताच लोकांची पळापळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शासनाच्या जमावबंदीचे आदेश डावलून पाटणला आठवडा बाजार फुल्ल भरला होता. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पायदळी तुडविले गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळताच फाैजफाटा घेवून बाजारात येताच लोकांची पळापळ सुरू झाली. बाजारात पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांना लोकांना बाजारातून हटविण्यासाठी रस्त्यावर उतरावे … Read more

स्थानिक गुन्हे शाखेकडून ८ मोटारसायकली जप्त

औरंगाबाद | जिल्ह्यासह शहरात दुचाकी चोरीच्या घटनांत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या चिंतेत भर पडली असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यासह विविध शहरातील दुचाकींची चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या चोरट्यांकडून तब्बल २ लाख ४५ हजार रुपये किंमतीच्या ८ मोटारसायकली गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या आहेत. औरंगाबाद ग्रामीण व शहर पोलीस … Read more

विकेंड लॉकडाऊनदरम्यान पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी कडक तपासणी

औरंगाबाद | शहरात सध्या शनिवार आणि रविवार या दोन दिवस कडक स्वरूपाचा लॉकडाऊन असल्याने प्रत्येक चौकात पोलिसांनी बॅरिकेट्स लावून नाकाबंदी सुरू केलेली आहे. प्रत्येक नागरिकांची कसून चौकशी केल्यानंतरच सोडण्यात येत आहे, तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या टवाळखोरांवर पोलीस कारवाई करीत आहेत. गेल्या महिनाभरापासून शहरात शनिवारी आणि रविवारी कडक स्वरूपाचा लॉकडाऊन आहे. मात्र या लॉकडाऊनला न जुमानता … Read more

मोटार सायकली चोरणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत व परिसरात मोटर सायकली चोरी करणाऱ्या तिघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या विशेष पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तिघेही दुचाकी चोर हे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक संजय जाधव यांना गोपनीय बातमीदार मिळालेल्या माहितीनुसार, पलूस येथील … Read more

कराड तालुक्यातील दोघे सातारा जिल्ह्यातून हद्दपार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील अमित हनुमंत कदम (सध्या रा. होली फॅमिलीच्या पाठीमागे, वैभव कॉलनी विद्यानगर- कराड, मूळ रा. अंतवडी, ता. कराड) व शेखर ऊर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (रा. हजारमाची- अोगलेवाडी, ता. कराड) यांना प्राधिकरण तथा उप विभागीय दंडाधिकारी कराड यांनी दोघांना एक वर्षाकरता सातारा जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. सातारा … Read more

बहिणीस त्रास देणाऱ्यास डोक्यात दगड घालून जाळून मारले ः तीन तासांत गुन्हा उघडकीस

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील खंडोबाचा माळ येथे एक जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.  त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत खबऱ्याच्यार्फत तसेच गोपनीय माहीतीद्वारे गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्ह्यातील मयत इसमाचे आकाश राजेंद्र शिवदास (रा- रामनगर, ता. जि. सातारा) असे असल्याचे निष्पन्न झाले. तर विक्रांत ऊर्फ मन्या उमेश कांबळे यांच्या बहिणीचा … Read more