विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांकडून तीन लाखांची दारू जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर पाच्छापुर फाट्याजवळ आज सकाळी जत पोलिसांनी अचानक टाकलेल्या धाडीत विदेशी गोवा मेड कंपनीची दारूसह तीन लाख २४ हजार माल जप्त केला. याप्रकरणी एका अज्ञात सह तिघं जणा विरूध्द जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सांगली जिल्हा प्रमुख दीक्षित गेडाम व उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले … Read more

मिरजेत गावठी पिस्तूल व जीवंत काडतुसांसह एकास अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरजेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गणेश मोहन केंगार हा गावठी पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून गावठी पिस्तुल, जीवंत काडतुसे, व मोटरसायकल असा एकूण 1 लाख 34 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून केंगार याच्या विरोधात गांधी चौकी पोलिसात गुन्हा … Read more

भाग…भाग…! : साताऱ्यात टेस्ट राईडच्या बहाण्याने बुलेट पळविली

सातारा | सातार्‍यात टेस्ट राईड मारण्याच्या बहाण्याने एकाने चक्क बुलेट पळवून नेली. शहरातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. बुलेट घेवून गेलेला बराचवेळ झाला परत न आल्याने बुलेट चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली असून तक्रारदाराने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार आरीफ शेख यांचा शाहूपुरी … Read more

कंपनीतील युवतीला देवाची आळंदीला पळवून नेवून विवाह केला अन्…

सातारा | विवाह करण्याच्या उद्देशाने एका युवतीला देवाची आळंदी येथे पळवून नेले. तेथे गेल्यानंतर युवतीसोबत हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे विवाह केला. याप्रकरणी युवतीला पळवून नेणाऱ्या चाैघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात वास्तव्य करणारी एक युवती औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करते. दि. 19 ते दि. 20 … Read more

म्हैसाळमध्ये दहशत माजविणारी धुमाळ टोळी तडीपार, पोलीस अधीक्षकांनी दिला दणका

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ येथील सावकारी करून दहशत माजविणाऱ्या धुमाळ टोळीवर अखेर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या टोळीविरुद्ध २०१० व २०२१ मध्ये बेकायदेशीरपणे खाजगी सावकारी करुन पैशावर भरमसाठ व्याज लावुन लोकांकडुन पैसे तसेच जागा, जमीन, इमारत अशा मालमत्ता बळकावुन कुटुंबियांना जिवे ठा मारण्याची धमकी देणे, लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारामारी … Read more

केबीसी मध्ये लॉटरी लागल्याचे सांगून अज्ञातांनी निवृत्त शिक्षकाला घातला 74 लाखांना गंडा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या कुपवाड रोडवरील खाताळनगर येथे राहणाऱ्या एका निवृत्त शिक्षकाला केबीसी मध्ये लॉटरी लागल्याचे सांगून तसेच विना पेपर कर्ज मंजूर झाल्याचे सांगत अज्ञात नंबरवरून तब्बल 73 लाख 95 हजार 797 रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सदर फसवणुकीचा प्रकार हा 02 नोव्हेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत घडला. … Read more

धक्कादायक : स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरूणाला गरम चुन्याच्या निवळीत ढकलले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. काल रात्री बुधवारी उशिरा 11.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलेल्याचे समोर आले आहे. जखमी तरूणांवर सातारा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतचा गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनास्थळावरून व … Read more

हॉटेलच्या रूममध्ये गर्लफ्रेंडसोबत गेला अन् काही दिवसांनी पॉर्न साइटवर व्हिडिओ पाहताच….

बेंगळुरू । कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून सायबर गुन्ह्याची एक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे की, त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच्या हॉटेल रूम मधील व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अशोक नगर येथील एका 25 वर्षीय बीपीओ कर्मचाऱ्याने 24 … Read more

फसवणूक : ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसवेकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

Phaltan Police

फलटण | बनावट व खोटे संमतीपत्र तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे, बरड तालुका फलटण गावच्या हद्दीतील दुकान गाळ्यांची बेकायदेशीर नोंद केल्याप्रकरणी बरड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह एकूण 15 जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि 15 जानेवारी 2018 रोजी … Read more

खासगी सावकारी जोमात : जिल्ह्यात 7 दिवसात 15 गुन्हे दाखल

Ajaykumar Bansal Satara Police

सातारा | सातारा जिल्ह्यात वाढत्या खासगी सावकरी प्रकरणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष घातले असून जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी याबाबत कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी जिल्ह्यात 7 दिवसात 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील खासगी सावकारी जोमात असून अजूनही बडे मासे पकडणे गरजेचे आहे. सातारा जिल्हयात अवैध सावकारी … Read more