‘तुंबाड’फेम अभिनेता सोहम शहाच्या घरात चोरी, हातावरील टॅटूने पकडला गेला चोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक सोहम शाह याच्या घरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मात्र, चोरट्यांनाही लगेचच पकडण्यात आले आहे. चोरट्यांना पकडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. चोरांना पकडल्यानंतर मुंबई पोलिसांनी ट्वीट करून त्याविषयीची माहिती दिली. प्रत्यक्षात चोरीच्या घटनेनंतर सोहम शहा यांनीजवळच्याच जुहू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. सोहम शहा यांच्याकडून मिळलेय … Read more

अरविंद बनसोडची आत्महत्या नाही तर खूनच; राष्ट्रवादीच्या संशयित कार्यकर्त्यांवर गृहमंत्री कारवाई करणार?

विशेष प्रतिनिधी | नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अरविंद बनसोड (३२) (रा. पिंपळधरा, तालुका. नरखेड) या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना पोलीस प्रशासनाकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या आरोपी मिथिलेश उमरकर … Read more

कुत्र्याला दुचाकीला बांधून नेले फरपटत; आदित्य ठाकरेंकडून प्रकरणाची गंभीर दखल

औरंगाबाद प्रतिनिधी | दोन विकृतांनी कुत्र्याला दुचाकीला बांधून दूर पर्यंत फरफटत नेल्याचे प्रकार घडला आहे. हे कृत्य एका व्हायरल व्हिडिओतुन समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जून रोजी दुपारी चार वाजता तिरुपती वॉशिंग सेंटर अजबनगर येथे हा प्रकार घडला. याची एका एनजीओने दखल घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार केली. या … Read more

शेतकर्‍याने पिकवला २५ किलो गांजा; १ लाखाची झाडे पोलिसांकडून जप्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे | तासगाव तालुक्यातील ढवळी येथे उसाच्या शेतात पिकलेली २५ किलो गांजाची झाडे तासगाव पोलिसांनी जप्त केली आहेत. या गांजाच्या शेती प्रकरणी ढवळी येथील दिलीप आनंदा बोबडे यास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत तासगाव पोलिसात मिळालेली अधिक माहिती अशी – ढवळी येथे दिलीप बोबडे यांची उसाची शेती आहे. याच शेतीत त्याने … Read more

भटक्या कुत्र्यांना बिस्कीट घाऊ घालत असलेल्या चिनी महिलेला दिल्लीत बेदम मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्रेटर नोएडामधील अनिवासी भारतीय राहत असलेल्या सोसायटीमध्ये एका चिनी महिलेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. मात्र, ही चिनी महिला सोसायटीतील भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खायला घालत होती. त्यावेळी हा ६० वर्षीय पुरुष आणि एक चिनी महिला यांच्यात कुत्र्यांना बिस्किटे खायला घालण्यावरून वाद … Read more

काँक्रिट ट्रकच्या मिक्सरमध्ये बसून जात होते गावी; पोलीस सुद्धा पाहून झाले हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशव्यापी लॉकडाऊनमुळे,देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले स्थलांतरित कामगार त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या उपद्व्याप करीत आहेत. काहीजण चालत तर दुचाकीवरून आपल्या गावी जात आहेत. कमाल तर तेव्हा झाली जेव्हा काही कामगारांनी त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी चक्क काँक्रीट मिक्सरच्या टाकीमध्ये लपण्याचा प्रयत्न केला.मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच अडवले आणि ट्रक मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. … Read more

सांगली जिल्ह्यामधील शिरगावात एकाच रात्रीत ८ ठिकाणी घरफोड्या

तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे बंद असलेली सात घरे व एक दूध डेअरी अशा आठ ठिकाणी एका रात्रीत घरफोड्या झाल्या आहेत. या घरफोडीत एका रिव्हॉल्वर चोरीसोबत मोठ्या रकमेवर चोरट्यानी डल्ला मारला आहे. या घरफोडीबाबत तासगाव पोलिसात ५० हजार रुपयांचे रिव्हॉल्वर चोरीला गेल्याची तक्रार जितेंद्र पाटील यांनी दिली. असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सांगली येथील श्र्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता.

वृत्तपत्राच्या बातमीदारावर ३ जणांचा चाकु हल्ला; मेळघाटातील धारणीमधील घटना

अमरावती जिल्हाच्या मेळघाटातील धारणी तालुक्यात गुरुवारी एका वृत्तपत्राच्या बातमीदारावर धारधार चाकूने ३ जणांनी सपासप वार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शेख मलिक शेख रहीम असे जखमी झालेल्या बातमीदाराने नाव आहे. शेख रहीम हे धारणी येथून बातम्या लिहिण्याचे काम करतात. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलीस हल्लेखोरांचा अधिक तपास करत आहेत.

‘त्या’ गूढ खुनाचे आरोपी २४ तासात गजाआड

जिल्ह्यातील तिरोडा येथील शहीद स्मारक जवळील नगर परिषदेच्या सार्वजनिक विहिरीत १७ वर्षीय युवकाचे प्रेत आढळून आले होते. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करायला सुरुवात केली होती. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे गतिमान केल्याने खुनातील आरोपीला २४ तासांत गजाआड करण्यात त्यांना यश आले आहे. ऋषभ करोसिया असं मयत युवकाचे नावं असल्याचे समजते आहे.

परभणी जिल्ह्यात सात जणांना मारहाण, जखमींमध्ये एका गरोदर महिलेसहित तीन महिलांचा समावेश

जमिनीचा जुना वाद विकोपाला गेल्याने पाथरी तालुक्यातील उमरा येथे सात जणांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे गाव आणि परिसरामध्ये दहशतीचं वातावरण तयार झाल आहे. पाथरी तालुक्यातील उमरा गावात राहणाऱ्या, शेळके कुटुंबाला त्याच गावातील काही जणांनी जमिनीच्या जुन्या वादातून जबर मारहाण केली.