थोरल्या पवारांनी जिथं केलं भाषण तिथंच करणार धाकले पवार! अजितदादा प्रीतिसंगमावरून काय बोलणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचा सातारा जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जातानाचा दौरा चांगलाच गाजत आहे. कारण सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ येथे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे … Read more

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांना रोखण्यासाठी अजित पवार मैदानात

Ajit Pawar Sharad Pawar News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाच्या भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी बळकटीसाठी सुरुवात केली आहे. महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी भूंकप झाला. काका शरद पवार यांची साथ सोडत पुतण्या अजित पवार नऊ जणांना सोबत घेऊन शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर पक्ष सावरण्यासाठी काका स्वत: शरद पवार मैदानात उतरले. … Read more

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली ! ‘या’ दिवसापासून सुरु होणार

VIDHANBHAVAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली असून येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत म्हणजेच दोन आठवडे चालणार आहे. नागपूर अधिवेशनाची विरोधकांकडून खूप वाट पाहिली जात होती. कारण अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवसापासून सरकारला घेण्याची रणनीती विरोधकांकडून आखण्यात आलेली आहे. त्यामुळे पहिला आठवडा हा कामकाजाच्या … Read more

उद्धव ठाकरे अन् प्रकाश आंबेडकर येणार पुन्हा एकत्र; नेमकं कारण काय?

Prakash Ambedkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. शिवसेनेच्या 102 दिवस तुरुंगात असलेल्या खा. संजय राऊत यांची नुकतीच सुटका झाली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट पुन्हा चार्ज झाला आहे. ठाकरे गटाकडून आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. अशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत … Read more

अंगात ताप, हाताला पट्टी अन कातर आवाज असलेल्या पॉवरफुल पवारांची मंथन शिबिरास हजेरी

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणातील एका पॉवरफुल नेते म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख. ते सध्या आजारी असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकीकडे त्यांच्यावर उपचार सुरु असताना दुसरीकडे शिर्डीत पार पडत असलेल्या पक्षाच्या मंथन शिबीरास पवारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांचा आवाज थोडा क्षीण होता. चेहरा थोडा निस्तेज दिसत होता. … Read more

राज्यसभेपेक्षा आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा भूकंप होणार; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या खेळीमुळे महाविकास आघाडी सरकारला चांगलाच धक्का बसला. या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत जसा देवेंद्र फडणवीस याच्या माध्यमातून भूकंप झाला. त्याहून मोठा भूकंप आता होणार असल्याचे पाटील यांनी म्हंटले. चंद्रकांत … Read more

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात; दीड तासात 143 आमदारांनी केले मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दरम्यान आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत तब्ब्ल 143 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांचा मुक्काम मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये ठेवण्यात आला होता. दरम्यान आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काही आमदार विधानभवन परिसरात … Read more

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

Rashtrapati Bhavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानांतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले. भाजपश महा विकास आघाडी सरकारने आपापले उमेदवारही दिले. त्यानंतर आता देशातील सर्वात महत्वाच्या अशा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची नुकतीच घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे. सध्याचे राष्ट्रपती असलेले रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ … Read more

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का; हार्दिक पटेलकडून पक्षाचा राजीनामा

Hardik Patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमधील नेत्यांमध्ये नाराजीचे नाट्य सुरु आहे. याचा प्रत्यय नुकताच आला आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चाही केली. त्यानंतर गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आपला पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आगामी गुजरात … Read more

राजकीय व्यासपीठावर नवा जॉनी लिव्हर सापडलाय…

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे येथील मनसेच्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी महा विकास आघाडीमधील नेत्यांवरही हल्लाबोल केला. यावेळी ठाकरेंनी जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, जितेंद्र आव्हाड, मंत्री छगन भुजबळ तसेच खासदार संजय राऊत यांची आपल्या स्टाईलने मिमिक्री केली. दरम्यान त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा … Read more