“एक एक मंत्री तुरुंगात जायला लागले तरी यांना लाज वाटत नाही”; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिनेशनात आज विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरले. यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली. “नवाब मलिक यांच्याबाबत सभागृहात विषय निघाल्यास त्याचे उत्तर कोण देणार तुरुंगात बसलेले मलिक. मलिक हे निर्दोष सिद्ध झाल्यानंतर नंतर त्यांना मंत्री काय मुख्यमंत्रीही करा … Read more

“आज बाळासाहेब ठाकरे असते तर मुंबईसोबत गद्दारी करणाऱ्याला सोडले नसते”; देवेंद्र फडणवीस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिनेशनास आज पहिल्याच दिवसापासून वादळी सुरुवात झाली. मुंबईत पार पडणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरले. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. “मलिक यांच्यावर दाऊदसोबत व्यवहार केल्याचा आरोप आहे. हसीना पैसे दिल्याचा आरोप आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज … Read more

“नवाब मलिक हाय हाय”; मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचे आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अनेक कारणांनी चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान, आज अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी चहापाण्यावर बहिष्कार टाकत विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केले. आज विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशनास सुरुवात होत आहे. काल चहापानावर बहिष्कार टाकलेल्या विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवरच … Read more

“महाराष्ट्रात वादळ अडीच वर्षांपूर्वी आलेय, ते अजून उठलेच नाहीत”; राऊतांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अनेक कारणांनी चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीसांनी आघाडी सरकावर निशाना साधल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. “महाराष्ट्रात वादळ हे अडीच वर्षांपूर्वी आलं होतं, त्यामध्ये सगळेच झोपले, ते अजून उठलेच नाहीत, आमच्याकडे 170 आमदारांची ताकद कायम आहे. त्यामुळे अधिवेशनात वादळ … Read more

“राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही”; रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांकडूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. “राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही,” … Read more

“भाजपकडून सरकार पाडण्याच्या प्रयत्नानंतर आता नेत्यांच्या बदनामीची मोहीम हाती”; जयंत पाटील यांची घणाघाती टीका

Jayant Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून ईडीच्या कारवाईवरून टीका केली जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनाही अटक करण्यात आली आहे. सरकावर केल्या जात असलेल्या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात होते. ते प्रयत्न फसल्यानंतर आता … Read more

गांजे विकास सेवा सोसायटीवर आमदार शशिकांत शिंदे गटाचा दणदणीत विजय

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके नुकतीच जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटींची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अनेक राजकीय गटांनी बाजी मारली तर काही गटांना पराभव पत्करावा लागला. गांजे विकास सेवा सोसायटीच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे व माजी शिक्षण सभापती अमित (दादा) कदम यांच्या गटाने 11/0 ने दणदणीत विजयी मिळविला. सोसायटी निवडणुकीत विजय झालेल्या … Read more

“मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही”; आठवलेंचे प्रकाश आंबेडकरांबाबत सूचक वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी औरंगाबादचा दौरा केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर काही मते मांडले. तसेच बहुजन वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनाही सल्ला दिला. “प्रकाश आंबेडकरांनी गांभीर विचार करावा कि मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही, जिंकून येणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकर यांना … Read more

सोनिया गांधींची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. सरकार सत्तेमध्ये येऊन अडीच वर्षे झाली आहेत. सरकार पडण्याच्या तारखा भाजप नेत्यांकडून सध्या वारंवार देण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील 10 मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल बघायला मिळणार आहेत, असे सांगितल्याने अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय … Read more

“मला त्यांच्या ड्रायव्हरला आय लव यु संदेश पाठवावा लागेल तेव्हा उदयनराजेंना मिळेल” – शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जाते तर कधी एकमेकांबद्दल प्रेमही दर्शवले जाते. असा प्रकार अनेकदा सातारचे भाजपचे खासदार छत्रपती उदयराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याबाबतीत बघायला मिळतो. दरम्यान आज व्हेलेंटाईन डे निमित्त खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी मनात असलेल्या प्रेमाबद्दल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मनातील इच्छा बोलून … Read more