काॅंग्रेसला जोतिबा पावला : कोल्हापूरात जयश्री जाधवांचा पोटनिवडणूकीत विजय

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूकीत पहिल्या फेरीपासून मतमोजणीत आघाडीवर असलेल्या काॅंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी अखेरच्या फेरीअखेर 92 हजार 12  एवढी मते मिळवली आहेत. कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपाच्या सत्यजित कदम यांच्यावर 18 हजार 901 मतांनी विजय मिळवला. काॅंग्रेसचे चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर मतदार संघात पोटनिवडणूक लागली होती, त्यामध्ये पत्नी जयश्री जाधव यांनी … Read more

निकालाआधी कसबा बावड्यात विजयाचे बॅनर झळकले : कोल्हापूरात काॅंग्रेसची 10 हजारांची आघाडी

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या आठही फेऱ्यात काॅंग्रेसच्या जयश्री कदम आघाडी घेतली आहे. मोठ्या प्रमाणावर मताधिक्या घेतल्याने काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कसबा बावड्यात विजयाचे बॅनर लावले आहेत. कॉंग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट … Read more

भाजपाला धक्का : पश्चिम महाराष्ट्रातील माजी मंत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश, तारीख ठरली

मुंबई | माजी राज्यमंत्री, जेष्ठ नेते मा. शिवाजीराव नाईक यांचा बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेश त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने निश्चित झाला. पश्चिम महाराष्ट्रात शिराळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीत जाणार असल्याने हा भाजपला मोठा धक्का मानावे लागणार आहे. शिवाजीराव नाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार … Read more

छ. उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्या कमराबंद भेटीने राजकीय चर्चांना उधाण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी साताऱ्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात कमराबंद चर्चा झाली. दोघांच्यातील चर्चेने जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. तोंडावर येवून ठेपलेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भेट झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या भेटीवर दोन्ही नेत्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र या भेटीने राजकीय तर्कवितर्क काढले … Read more

केंद्राच्या समर्थकांकडून मुस्लिम विरोधी चाल, त्याचा पाया एमआयएम पक्ष : झाकीर पठाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  आठ वर्षापासून मुस्लिमांच्या विरोधात वातावरण करण्याची चाल केंद्राच्या समर्थकांकडून सुरू आहे. त्याच्या पाया एमआयएम पक्षाने घातला आहे. त्यामुळे एमआयएम मुस्लिमांसाठी यम आहे, अशी टिका काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष झाकिर पठाण यांनी केली आहे. निवडणुका आल्या की मुस्लिम समाजाचा पुळका घेऊन बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी बाहेर पडतात आणि कॉग्रसे विरोधात विषारी … Read more

राजकीय तर्कवितर्क : भाजपचे खा. छ. उदयनराजे यांची शिवसेनेच्या दिग्गज नेत्यासोबत बंद खोलीत चर्चा

Chh Udaynraje

सातारा | भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज बुधवारी सकाळी महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या तापोळा विभागातील दरे गावी जाऊन भेट घेतली. या दोन बड्या नेत्यांच्या भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे. तसेच यावेळी बंद खोलीत दोनच नेत्यात अर्धा तास चर्चा झाली असून चर्चेबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. … Read more

कराड नगरपालिका निवडणुकीत भाजपा सर्व जागांवर स्वबळावर लढून सत्ता मिळवणार : विक्रम पावसकर

Karad Vikram Pawaskar Bjp

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही 29 जागांवर निवडणूक लढविणार आहे. मागील निवडणूकीत 29 पैकी 9 जागा भाजपाने लढविल्या तर 20 जागा अपक्षांशी युती करून लढविल्या होत्या.  त्यावेळी आम्ही चूक केलेली होती. मात्र या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर स्वबळावर लढणार असून सत्ता मिळवणार असल्याचे भाजपा अध्यक्ष विक्रम पावसकर … Read more

परळीतील मेळाव्याने आ. शिवेंद्रसिंहराजे आणि आ. शशिकांत शिंदेच्यातील राजकीय वाद पेटणार

सातारा | परळी खोऱ्यात राष्‍ट्रवादीने आयोजिलेल्‍या मेळाव्‍यात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे आता आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यातील राजकीय वाद पेटणार असल्याचे दिसून येत आहे. परळी खोऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या शशिकांत वाईकर यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. शशिकांत वाईकर आणि … Read more

रामाची नियत खराब होती, जयकुमारची नियत खराब नव्हती, त्यामुळे भाऊ सोबत नसताना जिंकलो : भाजप आ. जयकुमार गोरे

खटाव | रावण युध्द हरला, तो अंतिम घटका मोजत होता. तेव्हा रावणाने रामाला विचारले माझ्याकडे ऐवढी सेना असताना तु का जिंकला. रामाने सांगितले तुझा भाऊ बिभीषण माझ्याकडे होते. तेव्हा भाऊ माझ्याकडे नसताना मी जिंकलो कारण रामाची नियत खराब होती, जयकुमारची नियत खराब नव्हती. तर त्यामुळे मी जिंकलो आहे, असं वक्तव्य माण मतदार संघाचे भाजपाचे आमदार … Read more

शिवसेनेवर टीका करण्यासाठी भाजपने बुजगावणे पुढे केले : नारायण राणेंवर विनायक राऊतांचे टीकास्त्र

narayan rane vinayak raut

रत्नागिरी | बाडगा असतो तो कोडगा असतो. शिवसेनेवर टीका करण्यासाठीच भाजपने बुजगावणे पुढे केले आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केला आहे. विनायक राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन आशीर्वाद यात्रा ही लोकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी करण्यास सांगितली होती. परंतु पंतप्रधानाच्या आवाहनाला नारायण राणेंनी हरताळ फासला … Read more