आताची शिवसेना सोनियांची सेना आणि खिल्जीसेना : अक्षता तेंडूलकर

मुंबई | राम मंदिराच्या भूसंपादनात घोटाळ झाल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी या जमिनीबाबत घोटाळा झाल्यांचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला होता. मात्र त्यांची माहीती लागल्याने शिवसैनिकांनीही गर्दी केली होती. यानंतर तेथे मोठा राडा झाला, यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शिवसेना भवनासमोर … Read more

भाजप विरोधी एकजूट करण्यासाठी देशातील राजकीय परस्थितीवर शरद पवार- प्रशांत किशोर यांच्यात चर्चा : नवाब मलिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील भाजपाच्या सर्वविरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा शरद पवार यांची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत, त्यामुळे देशातील राजकीय परिस्थिती काय याची माहीती शरद पवार यांना दिल्याची माहीती अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. … Read more

स्वतःचे आमदार फूटू नयेत म्हणून भाजपाकडून ऑपरेशन लोटसच्या अफवा : नवाब मलिक

मुंबई | काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले काही आमदार आहेत, त्यांना थांबविण्यासाठी व आपल्याकडिल आमदार फूटू नयेत. यासाठी भाजपा ऑपरेशन लोटसच्या अफवा पसरवत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते व अलसंख्याक नवाब मलिक यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीचे सर्वाेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी आजारपणानंतर सदिच्छा भेट दिली. काल त्यांनी केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले तर … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : मनोमिलनाचा निर्णय अंतिम टप्यात, दुरंगी की तिरंगी तीन दिवसात स्पष्ट होणार

Rethre Krishna

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक लढत दुरंगी की तिरंगी होणार याची उत्सुकता अंतिम टप्यात आलेली आहे. सातारा- सांगली जिल्ह्यातील मतदारांना लागलेली उत्सुकता येत्या तीन दिवसात संपुष्टात येणार की आशावाद टिकणार हे कळणार आहे. अविनाश मोहिते व  डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या मनोमिलनाचे अडलेले घोडे 3 जूनच्या आत संपवावे लागणार … Read more

भाजपा नेत्यांचा दळभद्रीपणा समोर आला ः पृथ्वीराज चव्हाणांची टीका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या लाॅकडाऊन पॅकेजवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोकडेपणा दळभद्री पणा समोर आला आहे. केवळ आपण सरकार सोबत आहोत असे म्हणायचे आणि आमलांत आणलेल्या निर्णयावर राजकारण करात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण कराड येथे बोलत होते. यावेळी … Read more

पवार साहेबांचे सरकार आहे तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाही : गायक आनंद शिंदे

पंढरपूर | त्यांना सांगायचे मला तुम्ही चिडवत आहे आम्ही चिडणार नाही, तुम्ही लय काय करताय तसं काय होणार नाय, तुम्ही रडवत आहे पण आम्ही रडणार नाय, हे पवार साहेबांचे सरकार आहे तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाही असे म्हणत गायक आनंद शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके … Read more

काँग्रेसला झटका : माजी आमदार नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

औरंगाबाद । जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर व कृष्णा पाटील डोणगावकर यानाही शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. या प्रवेशाने मंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. गेल्या काही … Read more

मी गर्दी जमा करणार होतोच, पोलसांनी माझ्यावर कारवाई करावी : खासदार जलील

औरंगाबाद । मी गर्दी जमा करणार होतोच, आणि लाखोंच्या संख्येने करणार होतो. मी जाहीर सांगितलेले गर्दी जमा करणार. पोलिसांना माहिती होती, कारण जे लोक त्रस्त झाले आहेत. लोकांनी कोण बोलवतंय ते नाही बघितलं, त्यांनी उद्धेश काय आहे, ते बघितलं. काल माज्या घरासमोर मी गर्दी केली नव्हती. तर लोक धन्यवाद, आशीर्वाद द्यायला आले होते. परंतु मी … Read more

शिवसेनेच्या प्रवक्तेपदी अंबादास दानवेंची निवड

औरंगाबाद । शिवसेनेच्यावतीने राज्यात प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे. त्यात मराठवाड्यातून एकमेव औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि खैरे विरुद्ध दानवे असा वाद उफाळून आला होता. त्यानंतर दानवे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मातोश्रीवरुन निघाले आदेश जिल्हाप्रमुख म्हणून अंबादास दानवे … Read more

अधिकाऱ्यांचा इगो अन् बेजबाबदार लोकप्रतिनिधी

    औरंगाबाद । शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूचा आकडा प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी बेजबाबदारपणे वागत आहेत आणि वरिष्ठ अधिकारी एकमेकांना जुमानत नसल्याने कोरोनावर मात कशी करायची, असा प्रश्न औरंगाबादकराना पडला आहे. अधिकाऱ्यांचा इगो आणि राजकारण्यांचा बेजबाबदारपणामुळे शहराचे काय होईल आणि शहरवासीयांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल का? असा प्रश्न … Read more