वाई नगरपरिषद : राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांची नगराध्यक्षपदी वर्णी, तिर्थक्षेत्र आघाडीत आनंदोत्सव

वाई | वाईचे नगराध्यक्षपद नियमानुसार आज राष्ट्रवादी पुरस्कृत तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत य‍ांनी स्विकारले. भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डाॅ. प्रतिभा शिंदे यांच्या अपात्रेमुळे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अातिषबाजी करित आनंदोस्तव साजरा केला. भारतीय जनता पक्षातून निवडून आलेल्या वाईच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना लाच घेतल्याप्रकरणी … Read more

आमच्यापेक्षा लायक, पात्र लोक स्टेजच्या खाली बसलेले असतात : सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | भारतीय जनता पक्षात देवेंद्र फडणवीसाच्या पेक्षाही कार्यक्षम लोक आहेत. आमच्यापेक्षा जास्त लायक, पात्र लोक स्टेजच्या खाली बसलेले असतात. त्यामुळे आमच्यापैकी कोणताही नेता नाराज असूच शकत नाही. मला अजूनही वाटतं पकंजा ताई या शेवटच्या श्वासापर्यंत भाजपामध्येच राहतीलच पण पुढच्या जन्मही भाजपामध्येच असतील, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. पकंजा … Read more

महाविकास आघाडीतच नव्हे काॅंग्रेसमध्येही मतभेद : प्रविण दरेकर

मुंबई | केवळ महाविकास आघाडीत नव्हे तर काॅंग्रेसमध्येही मतभेद आहेत. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या सरकारने राजकारणाचा खेळखंडोबा चालू असल्याची टीका शरद पवार यांच्या भेटीवरून विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. प्रविण दरेकर म्हणाले, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाच्या विधानावर ठाम आहे, ते पवारांच्या भेटीनंतरही म्हणाले आहेत. महाविकास आघाडीत मतभेद हसत खेळत आहेत. शरद पवारांच्या सोबत झालेल्या … Read more

मेहरबानांना उपरती सुचली : रूसणे- फुगणे बंद करून शहरात असलेल्या ज्वलंत मुद्यांवर एकत्र येण्याची भाषा

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या काही दिवसावर आलेली आहे. गेल्या चार ते साडेचार वर्षात सत्ताधारी, विरोधक आणि नगराध्याक्षा यांच्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरून वाजलेले शहराने पहायले आहे. आता शेवटचे काही पाच- सहा महिने पदाची राहिलेली आहेत, तेव्हा आता रूसणे- फुगणे बंद करावे व शहरातील ज्वलंत मुद्दे अजूनही राहिले असल्याने … Read more

शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी, मी लहान असल्यापासून ते भावी पंतप्रधान आहेत : गोपीचंद पडळकर

सोलापूर | शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, मी लहान असल्यापासून ते भावी पंतप्रधान आहेत. तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं म्हणत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

आताची शिवसेना सोनियांची सेना आणि खिल्जीसेना : अक्षता तेंडूलकर

मुंबई | राम मंदिराच्या भूसंपादनात घोटाळ झाल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी या जमिनीबाबत घोटाळा झाल्यांचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला होता. मात्र त्यांची माहीती लागल्याने शिवसैनिकांनीही गर्दी केली होती. यानंतर तेथे मोठा राडा झाला, यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शिवसेना भवनासमोर … Read more

भाजप विरोधी एकजूट करण्यासाठी देशातील राजकीय परस्थितीवर शरद पवार- प्रशांत किशोर यांच्यात चर्चा : नवाब मलिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील भाजपाच्या सर्वविरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा शरद पवार यांची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत, त्यामुळे देशातील राजकीय परिस्थिती काय याची माहीती शरद पवार यांना दिल्याची माहीती अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. … Read more

स्वतःचे आमदार फूटू नयेत म्हणून भाजपाकडून ऑपरेशन लोटसच्या अफवा : नवाब मलिक

मुंबई | काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले काही आमदार आहेत, त्यांना थांबविण्यासाठी व आपल्याकडिल आमदार फूटू नयेत. यासाठी भाजपा ऑपरेशन लोटसच्या अफवा पसरवत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते व अलसंख्याक नवाब मलिक यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीचे सर्वाेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी आजारपणानंतर सदिच्छा भेट दिली. काल त्यांनी केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले तर … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : मनोमिलनाचा निर्णय अंतिम टप्यात, दुरंगी की तिरंगी तीन दिवसात स्पष्ट होणार

Rethre Krishna

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक लढत दुरंगी की तिरंगी होणार याची उत्सुकता अंतिम टप्यात आलेली आहे. सातारा- सांगली जिल्ह्यातील मतदारांना लागलेली उत्सुकता येत्या तीन दिवसात संपुष्टात येणार की आशावाद टिकणार हे कळणार आहे. अविनाश मोहिते व  डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या मनोमिलनाचे अडलेले घोडे 3 जूनच्या आत संपवावे लागणार … Read more

भाजपा नेत्यांचा दळभद्रीपणा समोर आला ः पृथ्वीराज चव्हाणांची टीका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या लाॅकडाऊन पॅकेजवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोकडेपणा दळभद्री पणा समोर आला आहे. केवळ आपण सरकार सोबत आहोत असे म्हणायचे आणि आमलांत आणलेल्या निर्णयावर राजकारण करात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण कराड येथे बोलत होते. यावेळी … Read more