Rule Change From 1 October | आजपासून देशात होणार ‘हे’ मोठे बदल; सर्वसामान्यांवर होणार परिणाम
Rule Change From 1 October |आजपासून नवीन महिना सुरू झालेला आहे. ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही अनेक मोठ्या बदल झालेले आहेत. दर महिन्याच्या सुरुवातीला अनेक आर्थिक गोष्टींमध्ये बदल होत असतात. या महिन्यात देखील अनेक बदल झालेले आहेत. आता 1 ऑक्टोबर पासून देशभरात आधार कार्ड संबंधित पीपीएफ सुकन्या समृद्धी योजनेसंबंधी त्याचप्रमाणे इन्कम … Read more