मुस्लिमांच्या आरक्षणासाठी विधान भवनावर मोर्चा काढणार : प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा प्रश्नी प्रलंबित असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यामध्ये आता मुस्लिम आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला नसल्याने सरकारच्या विरोधात 5 जुलै रोजी मुंबई येथील विधान भवनावर मोर्चाचे काढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी मुबंईत पत्रकार … Read more

केंद्राने घटनादुरुस्ती केली तरच मराठ्यांना आरक्षण; प्रकाश आंबेडकर यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे राजकीय पडसाद उमटत आहे. आरक्षण रद्द का झाले यावरून राज्य सरकार आणि भाजप मध्ये खडाजंगी होत असून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती … Read more

शिवसेना खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलनाच्या लढाईत सहभागी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून कोल्हापूर येथे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावतीने मूक आंदोलन सुरु केली आहे. या आंदोलनास अनेक पक्षातील नेत्यांनी पाठींबा दर्शवला असून यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही दाखल झाले आहेत. त्यांच्यानंतर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे आजारी असताना देखील सलाईन लावून आंदोलन स्थळी दाखल … Read more

प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार – नाना पटोले

nana patole ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील 2024 ला महाविकास आघाडी एकत्र लढेल असे म्हंटल होत. त्यात आता प्रकाश आंबेडकर पण सामील होणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या नाना पटोले काँग्रेसच्या … Read more

….तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला  दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रसार माध्यमांच्या निवडक प्रतिनिधींसोबत ते बोलत होते. राज्यातील १८ जिल्हे पूर्णत: अनलाॅक करण्यात आले असून, तेथील सर्व व्यवहार सुरळीत होतील, पाच स्तरावर अनलाॅकची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची … Read more

मी संभाजीराजेंसोबत जायला तयार; प्रकाश आंबेडकरा मोठं विधान

prakash ambedkar sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून यासंदर्भात तोडगा निघण्यासाठी आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी संभाजी छत्रपती यांना बहुजन समाजाचं नेतृत्व करण्याचं आवाहनच केलं. तसेच मराठा आरक्षण टिकवण्यासाठीचा महत्त्वाचा उपायही … Read more

मोदीजी, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? आंबेडकरांचा बोचरा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना मोदी म्हणाले होते की लसीची एक मात्रा वाया गेली, तर कुणा तरी व्यक्तीला या रोगापासून आवश्यक असलेल्या संरक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे लसी वाया जाण्यास प्रतिबंध करण्याची आवश्यकता आहे, असेही मोदी यांनी म्हटले होते. यावरुन … Read more

#Maratha Reservation : गरीब मराठा समाजावर अन्याय झाला; सर्व मराठा समाज श्रीमंत नाही – प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा समाजाचे आरक्षण आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. मराठा समाजातील लोकांना आरक्षित प्रवर्गात आणण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला समुदाय म्हणून घोषित करता येणार नाही, असेही एससीने आपल्या निकालात स्पष्ट केले. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत मांडले आहे. गरीब मराठा समाजावर अन्याय झाला. सर्व मराठा समाज … Read more

मोदींचा हिंदू पारिचारीकांवर विश्वास नाही; म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास नाहीये म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री मोदी यांना टोला लगावला आहे. तसेच मोदी हे एका दिवसात हिंदू निष्ठा ढवळून काढतात असेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव आहे पी. निवेदा … Read more

वंचितने दिला ‘फॉरेन रिटर्न’ उच्चशिक्षित महिला उमेदवार; मतदारांनी दिले पॅनलला भरघोस मतदान

हिंगोली । हिंगोली जिल्ह्यातील दिग्रसवाणी ह्या गावात वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलद्वारे ९ उमेदवारांचे सर्वसमावेशक पॅनल उभे करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे या स्वीडनमधून पॉलिटिकल सायन्समधील पीएचडी प्राप्त उमेदवार होत्या. मतदारांनी प्रस्थापित पक्षांचे उमेदवार डावलून डॉ. चित्रा यांच्यासह त्यांच्या पॅनलला भरघोस मतदान केले असून ८ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. … Read more