‘एक राजा बिनडोक, तर दुसऱ्या राजाचा आरक्षणापेक्षा इतरच गोष्टींवर भर; प्रकाश आंबेडकरांनी डागली तोफ

पुणे । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे आणि संभाजी राजे यांचा नामोल्लेख टाळत ”एक राजा तर बिनडोक … Read more

एक राजा बिनडोक ; नाव न घेता प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजेंवर घणाघात

Udayanraje and prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे हे कुठं वाचनात आलं नाही. एक राजा बिनडोक आहे. संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे हे बरोबर पण ते इतर गोष्टींवर भर देतात. आम्हाला आरक्षण नाही तर सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला … Read more

अडवाणींची ‘ती’ रथयात्रा बाबरी मशिद पाडण्यासाठीच होती; कोर्टाचा निकाल देशहिताचा नाही- प्रकाश आंबेडकर

मुंबई । बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियारसह सर्व 32 आरोपींना साक्षीअभावी निर्दोष ठरवले आहे. न्यायालयानं बाबरी मशीद पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता, असं सांगत या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली. बाबरी मशीद विध्वंससंदर्भात सीबीआय कोर्टाने दिलेल्या निर्णय हा … Read more

मंदिरं खुली करण्यासाठी आंबेडकरांनंतर आता आठवले करणार आंदोलन

 मुंबई । रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी आंदोलन करण्याचा जाहीर केलं आहे. नागरिकांमध्ये कोरोनाबाबतची जनजागृती झालेली असल्यानेच मंदिरं सुरू करावी, असंही आठवले यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मंदिर प्रवेश आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता रामदास आठवले यांनी धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी आंदोलनाची हाक … Read more

८ दिवसांत मंदिर खुली करू! उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकरांनी आंदोलन घेतलं मागे

पंढरपूर । राज्य सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरातील आंदोलन मागे घेतलं. विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीकडून मंदिरं खुली करण्यासाठी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. प्रकाश आंबेडकर यांनी आश्वासन पूर्ण झालं नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊन आंदोलन करु असा इशारा यावेळी दिला. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद … Read more

देशाला कायदा देणाऱ्यांच्या वारसदारांनी कायदे भंगाची भाषा करणं योग्य नाही; प्रकाश आंबेडकरांवर संजय राऊतांची टीका

मुंबई । प्रकाश आंबेडकरांनी मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज पंढरपुरात आंदोलन केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराकडे जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. दरम्यान, लोकांकडून बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला गेला. याबाबत प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता. आपण नियम मोडण्यासाठीच आलो असल्याचं विधान प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलं. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत … Read more

नियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलो आहे – प्रकाश आंबेडकर

पंढरपूर । मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पंढरपुरात आंदोलन केलं जात आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर पोहोचले असून यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराकडे जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. पंढरपुराला छावणीचं स्वरुप आलं आहे. पण मोठ्या प्रमाणात … Read more

प्रकाश आंबेडकरांच्या नैत्रुत्वात 1 लाख वारकऱ्यांचे विठ्ठल मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन

मुंबई । कोरोनामुळे गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेले पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व पुरोगामी नेते प्रकाश आंबेडकर करणार असल्याने याचा धसका प्रशासनाने घेतला असल्याचे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे म्हणाले. वास्तविक वारकरी संप्रदाय हा सनातनी संप्रदाय असताना देवाचे … Read more

सध्याच्या राज्य सरकारमधील एका मोठ्या व्यक्तीनंचं दाभोलकर प्रकरण दाबलंय!- प्रकाश आंबेडकर

मुंबई । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ‘सध्या महाराष्ट्रात असलेल्या सरकारमधील एका मोठ्या व्यक्तीनंच दाभोलकर प्रकरण दाबलं आहे,’ असा दावा आंबेडकरांनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी दाभोलकर प्रकरणावर एका मागोमाग एक ट्वीट करत खळबळजनक दावा केलाय. यावेळी आंबेडकरांनी राज्यात सध्या असलेल्या सरकारमधील … Read more

पंढरपूरातील आंदोलनाला स्वतः हजर राहून पाठिंबा देणार- प्रकाश आंबेडकर

मुंबई । राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं उघडण्याची सातत्यानं मागणी होत आहे. तसंच महाराष्ट्रातल्या ह.भ.प. महाराज, विश्व वारकरी सेनेने कीर्तन, भजनासाठी मंदीरे खुली करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी पंढरपुरात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पाठिंबा जाहीर केला आहे. “माणसांचे … Read more