प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांच्यासोबत खा. राजू शेट्टींचा बहुजन वंचित आघाडीत प्रवेश?

Prakash Ambedkar with Raju Shetti

मुंबई | बहुजन वंचित आघाडी अंतर्गत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांच्यात निवडणूक आघाडी झाली असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांचे सुद्धा या आघाडी सोबत नाव जोडले जात आहे. खा. शेट्टी यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची मुंबई येथे भेट घेऊन आघाडीसंदर्भात चर्चा केली. यामुळे राजु शेट्टी बहुजन … Read more

गली गली में शोर है नरेंद्र मोदी चोर है – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

सोलापूर | सुनिल शेवरे बहुजन वंचित आघाडी चं पहिलं अधिवेशन सोलापुर येथे पार पडले. त्यावेळी आंबेडकरांनी पंतप्रधानांवर ‘गली गली में शोर है नरेंन्द्र मोदी चोर है’ असा जोरदार हल्ला केला. ‘हे सरकार चोरांचं सरकार आहे, लुटारुंचं सरकार आहे असं म्हणुन आंबेडकर यांनी मोदी सरकारवर निशाना साधला. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्‍वासने अद्यापही … Read more

प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये – शरद पवार

Sharad Pawar and Adv Prakash Pawar

मुंबई | “शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत; पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही” असे म्हणणर्या भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये असे म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकर यांच्या असा टोला पवारांनी आंबेडकरांना लगावला आहे. मुंबईच्या नेहरू सेंटर येथे चित्रकार … Read more

प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत हातमिळवणी करणार काय?

आंबेडकर आणि अशोक चव्हाण

मुंबई | प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि ओवेसीं यांचा एमआयएम यांनी २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही पक्ष राज्यात युती करुन निवडणुका लढणार आहेत. २ ऑक्टोबर गांधी जयंतीला औरंगाबादेत जबिंदा लॉन्सवर युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभुमीवर काँग्रेसच्या नेत्यांकडू प्रकाश आंबेडकर यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी … Read more

पेशवाईच्या पगडीला आमचा विरोधच – डाॅ. प्रकाश आंबेडकर

thumbnail 1529509933309

पुणे : सद्या फुले पगडी आणि पेशवाई पगडी यावरुन महाराष्ट्रभर जोरदार चर्चा सुरु आहे. पुणे येथील राष्ट्रवादीच्या पक्षीय कार्यक्रमात शरद पवार यांनी पेशवाई पगडी न स्विकारता फुले पगडीला प्राधान्य दिले होते. सध्या महात्मा फुलेंच्या विचांराची महाराष्ट्राला गरज आहे असेही प्रतिपादनही पवार यांनी केले होते. फुले पगडी आणि पेशवाई पगडी संदर्भात आपले मत काय? असा प्रश्न … Read more

डाॅ. प्रकाश आंबेडकरांची बहुजन आघाडीची घोषणा

thumbnail 1529507218619

पुणे : भा.रि.प. बहुजन महासंघाचे नेते डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची घोषणा केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. जे जे स्वत:ला पुरोगामी विचाराचे समजतात अशा सर्वांना आमच्या आघाडीची दारे उघडी असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले अाहे. काॅग्रेस – राष्ट्रवादी आदी पक्षांना आमच्या अटी … Read more