निवडणुकांनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे व्हायचे नाही – प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

अकोला प्रतिनिधी | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षात आणण्यासाठी काँग्रेसला दिलेल्या प्रस्तावानुसार आराखडा सादर होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेच्या आघाडीसाठी तडजोड करणार नाही, असा इशार बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला. आज शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आघाडीतील कळीचा मुद्दा आरएसएस हा असून तो मान्य … Read more

देशाला  चौकीदाराची नाही; मर्द पहारेकरीची गरज -असदुद्दीन ओवेसी

owesi

मुंबई प्रतिनिधी । ‘देशाला  चौकीदाराची नाही मर्द पहारेकरीची गरज आहे, जो संविधानाचे रक्षण करेल आणि  बाबासाहेब आंबेडकर  यांचे स्वप्न पूर्ण करेल’  अशी जोरदार टीका खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी  कल्याण येथे आयोजित  बहुजन वंचित आघाडीच्या महाअधिवेशनात  काँग्रेस व भाजपावर  केली. राहुल गांधी सध्याच्या चौकीदाराला चोर म्हणतात मात्र ते सुद्धा त्यातीलच एक आहेत.आतापर्यंत बनलेले सर्व चौकीदार चोर आहेत. भिमा-कोरेगाव हा दलितांचा विजय आहे, … Read more

साताऱ्याच्या पुरोगामी गादीवर प्रतिगामी बसलेत, आबेंडकरांचा उदयनराजेंवर घरातघुसून हल्लाबोल

Untitled design

सातारा प्रतिनिधी | ‘साताऱ्याची गादी पुरोगामी आहे मात्र सध्या त्या गादीवर प्रतिगामी बसले आहेत. पाणी बरंच गढुळ झालं आहे आता ते फेकुण द्यावं लागणार आहे’ असं म्हणुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला. साताऱ्यातील गांधी मैदानावर आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या सभेत आंबेडकर बोलत होते. सातारच्या … Read more

प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा

Prakash Ambedkar vs Mohan Bhagwat

नांदेड प्रतिनिधी | बहुजन वंचित आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नांदेड येथील सभेत सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. तुमचा  सांस्कृतिक राष्ट्रवाद नक्की काय आहे ते पहिल्यांदा सांगा. आम्ही तुमच्या सांस्कृतिक राष्ट्रवादावर वाद घालायला तयार आहोत’ असे म्हणून आंबेडकर यांनी आर.एस.एस. ला आव्हान दिले. हिम्मत असेल … Read more

धनगरांमुळे भाजपाचे तर मुस्लिमांमुळे काँग्रेसचे गणित बिघडले – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

नांदेड | महाराष्ट्रात तिसरी आघाडी म्हणून उदयास  येत असलेली बहुजन वंचित आघाडी आणि त्यांच्या होणाऱ्या रेकॉर्ड ब्रेक सभा पाहून मुख्य पक्ष म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस आणि भाजपा जोमाने हलायला लागल्याचे दिसत आहे. त्यातच आज ‘धनगर समाजामुळे भाजपाचे तर मुस्लिम समाजामुळे काँग्रेसचे गणित बिघडले आहे.’ असा टोला बहुजन वंचित आघाडीचे नेते व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष … Read more

IAS ची तयारी करणार्या मायावतींना ज्यांनी राजकारणात आणुण मुख्यमंत्री बनवलं..

Kanshiram Jayanti

कांशीराम जयंतीविशेष | सुनिल शेवरे भारतीय राजकारणाची क्षितिज ही कितीही ऊंच असली तरीही आंबेडकरी जनतेच्या वाटेला अगदी बाबासाहेबांच्या काळात सुद्धा उपेक्षाच आली. तरीही बाबासाहेब व्यवस्थे विरोधात लढले. बाबासाहेबांनी खासदार अगदी मद्रास प्रांतामधुन निवडुन आणले. स्वाभिमान चेतवून जागे करणारे बाबासाहेब आंबेडकर स्वतः कधीही निवड़णुकीत जिंकु शकले नाहीत. आज चा आंबेडकरी समाज हा शेकडो नेत्यांच्या मागे फिरणारा … Read more

प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांच्यासोबत खा. राजू शेट्टींचा बहुजन वंचित आघाडीत प्रवेश?

Prakash Ambedkar with Raju Shetti

मुंबई | बहुजन वंचित आघाडी अंतर्गत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांच्यात निवडणूक आघाडी झाली असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांचे सुद्धा या आघाडी सोबत नाव जोडले जात आहे. खा. शेट्टी यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची मुंबई येथे भेट घेऊन आघाडीसंदर्भात चर्चा केली. यामुळे राजु शेट्टी बहुजन … Read more

गली गली में शोर है नरेंद्र मोदी चोर है – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

सोलापूर | सुनिल शेवरे बहुजन वंचित आघाडी चं पहिलं अधिवेशन सोलापुर येथे पार पडले. त्यावेळी आंबेडकरांनी पंतप्रधानांवर ‘गली गली में शोर है नरेंन्द्र मोदी चोर है’ असा जोरदार हल्ला केला. ‘हे सरकार चोरांचं सरकार आहे, लुटारुंचं सरकार आहे असं म्हणुन आंबेडकर यांनी मोदी सरकारवर निशाना साधला. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्‍वासने अद्यापही … Read more

प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये – शरद पवार

Sharad Pawar and Adv Prakash Pawar

मुंबई | “शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत; पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही” असे म्हणणर्या भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये असे म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकर यांच्या असा टोला पवारांनी आंबेडकरांना लगावला आहे. मुंबईच्या नेहरू सेंटर येथे चित्रकार … Read more

प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत हातमिळवणी करणार काय?

आंबेडकर आणि अशोक चव्हाण

मुंबई | प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि ओवेसीं यांचा एमआयएम यांनी २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही पक्ष राज्यात युती करुन निवडणुका लढणार आहेत. २ ऑक्टोबर गांधी जयंतीला औरंगाबादेत जबिंदा लॉन्सवर युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभुमीवर काँग्रेसच्या नेत्यांकडू प्रकाश आंबेडकर यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी … Read more