वंचित आघाडी आणि राष्ट्रवादी एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांनी दिले सूचक संकेत

NCP And VBA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील सर्वच पक्षांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीचे वृत्त समोर आले होते. यावर आता पहिल्यांदा प्रकाश आंबेडकर यांनी थेट भाष्य केले आहे. यावेळी, आम्ही लवकरच एकत्र येणार आहोत त्यामुळे भेटीचा सिलसिला सुरू राहील असे … Read more

वंचितकडून 12 जागांची मागणी होताच राऊतांनी सांगितला मविआच्या जागावाटपाचा फॉर्मुला; म्हणाले…

sanjay raut prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अवघ्या काही दिवसांवरच लोकसभा निवडणुका आल्यामुळे महाविकास आघाडी जागावाटपासंदर्भात काथ्याकूट सुरू झाली आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे मुख्य गट आहेत. यामध्ये आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला देखील सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे 12 जागांची … Read more

छगन भुजबळांना मीच जेलमधून बाहेर काढले; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फुले वाड्याला भेट देत राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मराठा आरक्षण आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केले. महत्वाचे म्हणजे यावेळी बोलताना, “छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर मीच काढले” असा मोठा दावा प्रकाश … Read more

संविधान बदलणं कुणाच्या बापालाही शक्य नाही.., फडणवीसांचे आंबेडकरांच्या ‘त्या’ आरोंपावर प्रत्युत्तर

fadanvis and ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रविवारी संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची संविधान सन्मान महासभा मुंबईत येथे पार पडली. या सभेमधून प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर, “सध्याचे सरकार संविधान बदलू इच्छित आहे”, असा आरोप देखील लावला. त्यांच्या याचं आरोपाला उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आज माध्यमांशी बोलताना, … Read more

सत्ता आल्यानंतर मोहन भागवत आणि नरेंद्र मोदींना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही पाहिले मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू”, असा थेट इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूरमध्ये मोठया उत्साहात शस्त्र पूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात डॉ. भागवत यांनी भाषण केले. या भाषणावरूनच प्रकाश आंबेडकर यांनी … Read more

राजकारणातील सर्वात मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची भेट

Ambedkar And Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांची भेट खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी घडवून आणली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लावले … Read more

प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’त घेण्याबाबत पवारांची सकारात्मक भूमिका, म्हणाले..,

sharad pawar prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी राज्यात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. या मुद्द्याला धरून प्रकाश आंबेडकर वारंवार इंडिया आघाडीवर टीका करताना दिसत आहे. आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकरांना इंडिया आघाडीत का घेण्यात आले नाही यावर भाष्य केलं … Read more

वंचित आघाडी राज्यांतील 47 लोकसभेच्या जागा लढणार!! प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून देखील जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित राज्यातील सर्व 47 जागा लढणार अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली … Read more

ठाकरेंनी ठाण्यातून विधानसभा लढवल्यास….; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी आगामी निवडणुकांसाठीची पक्षाची रणनीती सांगितली. तसेच, “आम्ही आता महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करू, आगामी निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होतील. त्यामुळे आम्ही कामाला लागलो आहोत. आमच्या पुढील सभा लातूर, सातारा, बीड, सटाणा येथे होणार असल्याची माहिती यावेळी … Read more

काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात इंडिया आघाडीची (INDIA Alliance) स्थापना करण्यात आली आहे. या इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रसह देशातील अनेक प्रमुख पक्षांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्यात आलेले नाही. नुकतीच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे यांच्या युती झाली आहे. परंतु तरी  देखील … Read more