राजकारणातील सर्वात मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची भेट

Ambedkar And Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांची भेट खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी घडवून आणली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लावले … Read more

प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’त घेण्याबाबत पवारांची सकारात्मक भूमिका, म्हणाले..,

sharad pawar prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी राज्यात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. या मुद्द्याला धरून प्रकाश आंबेडकर वारंवार इंडिया आघाडीवर टीका करताना दिसत आहे. आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकरांना इंडिया आघाडीत का घेण्यात आले नाही यावर भाष्य केलं … Read more

वंचित आघाडी राज्यांतील 47 लोकसभेच्या जागा लढणार!! प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून देखील जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित राज्यातील सर्व 47 जागा लढणार अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली … Read more

ठाकरेंनी ठाण्यातून विधानसभा लढवल्यास….; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी आगामी निवडणुकांसाठीची पक्षाची रणनीती सांगितली. तसेच, “आम्ही आता महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करू, आगामी निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होतील. त्यामुळे आम्ही कामाला लागलो आहोत. आमच्या पुढील सभा लातूर, सातारा, बीड, सटाणा येथे होणार असल्याची माहिती यावेळी … Read more

काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात इंडिया आघाडीची (INDIA Alliance) स्थापना करण्यात आली आहे. या इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रसह देशातील अनेक प्रमुख पक्षांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्यात आलेले नाही. नुकतीच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे यांच्या युती झाली आहे. परंतु तरी  देखील … Read more

‘इंडिया’ची दारे प्रकाश आंबेडकरांसाठी उघडली? उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य

uddhav thakare prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी देशातील 26 पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. आतापर्यंत या इंडिया आघाडीच्या दोन बैठका वेगवेगळ्या ठिकाणी पार पडल्या आहेत. मात्र आता या आघाडीचे तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होत आहे. या बैठकीपूर्वी महाविकास आघाडीतील मुख्य नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना, … Read more

…. तर आम्ही प्रकाश आंबेडकरांना विजयी करू; ठाकरे गटातील आमदाराचं मोठं वक्तव्य

ambedkar thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये युती करण्यात आलेल्या शिवसेना (Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचा देखील समावेश आहे. आगामी निवडणूकांवर लक्ष केंद्रित करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, वंचित आघाडी संघटन बांधणीसाठी मैदानात उतरली आहे. … Read more

“लोकसभा निवडणुका पुढील दीड महिन्यातच होतील”, प्रकाश आंबेडकरांच खळबळजनक वक्तव्य

prakash ambedkar and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून विरोधकांची INDIA विरुद्ध मोदी सरकारची NDA आघाडीमध्ये जोरदार फाईट बघायला मिळणार आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. देशात पुढील दीड महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका लागतील असं भाकीत त्यांनी केल आहे. … Read more

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; BMC निवडणुकीत ‘इतक्या’ जागा लढवणार

prakash ambedkar BMC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी मुंबई महापालिकेची (BMC Election) निवडणूक कधीही लागू शकते. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही एक मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित ८८ जागांवर आपले उमेदवार उभे करेल असं त्यांनी म्हंटल आहे. गोवंडीत मुस्लिम समाजाच्या सामाजिक आणि राजकीय … Read more

प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया; युतीवर परिणाम?

uddhav thackeray prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आणि फुलेही वाहिली. आंबेडकर यांच्या या कृतीने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मात्र कोंडी झाली आहे. भाजपने सुद्धा या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांची प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत भूमिका काय आहे असा थेट सवाल करत आहे. या सर्व … Read more