मुंबईत काँग्रेसविरोधात भाजपचे आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत काँग्रेसविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पेगासस प्रकरणावरून मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यावेळी पोलिसांची मात्र एकच धांदल उडाली. यावेळी पोलिसांनी दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रसाद लाड व पोलिसांमध्ये काहीवेळी वादावादी झाली. काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्याच्यावतीने … Read more

मुंबई जिल्हा बँक निवडणूकीत भाजपला झटका; राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे अध्यक्षपदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव करत कांबळे अध्यक्ष झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीने मिळून प्रवीण दरेकर आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना +राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे ११ संचालक सदस्य झाली आहे. तर  भाजपकडे … Read more

अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या; भाजप नेत्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत सुरूवात झाली. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे मुख्यमंत्री उपस्थित नाहीत. याचवरून भाजप नेते प्रसाद लाड यांनी टीका करत मुख्यमंत्र्यांनी आपला कारभार अजित पवार यांच्या कडे द्यावा अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्रीपद कोणाकडे द्यायचे हा सेनेचा अंतर्गत विषय असला तरी अजित पवार यांचा अनुभव पाहता … Read more

शिवसेनेने युतीमध्ये केलेल्या घाताचे उत्तर भविष्यात जनताच त्यांना देईल; लाड यांचा शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई जिल्हा बॅंक निवडणुकीशी महापालिका व पालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आज मुंबई जिल्हा बँकेच्या सदंर्भात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ज्यावेळी शिवसेनेने भाजपबरोबर युती केली. आणि त्या युतीच्या जोरावर आपले आमदार निवडून आणले. त्यानंतर … Read more

आता ठाकरी बाण्यात काही दम राहिलेला नाही; प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या निमिताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले आहेत. यावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात ठाकरी बाणा होता. बाकी कोणाचाही ठाकरी बाणा आम्ही मानत नाही. आता ठाकरी बाण्यात … Read more

भाजप – शिवसेना कार्यालयांवर झालेले हल्ले केवळ घुसखोरांमुळे; राऊतांचा राणेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांत तुफान राडेबाजी झाली. दोन्ही पक्षांतील कार्यालयांवर हल्लेही झाले. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद शदला. शिवसेना व भाजप कार्यालयांवर झालेले हल्ले हे केवळ घुसखोरांमुळे झालेले आहेत. शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्यांकडून अशा प्रकारचे काम केले गेले असल्याचा टोला … Read more

पोलिसांवर एका मंत्र्याचा दबाव असल्याने नारायण राणेंच्या जीवाला धोका : प्रसाद लाड

चिपळूण | नारायण राणेंना जेवणावेळी धक्काबुकी केली. आता त्यांना कुठे नेले यांची माहिती दिली जात नाही. नारायण राणे हे 65 वर्षाचे असून अशा जेष्ठ नागरिकांना पोलिस त्रास देत आहेत. एसपी आणि पोलिसांच्यावर एका मंत्र्याचा दबाव असल्याने नारायण राणेंच्या जीवाला धोका असल्याचा आरोप भाजपचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. आदरणीय केंद्रीय मंत्री … Read more

मग शिवसेना भवनकडे तिरक्या नजरेने बघण्याच तुमच धाडस झालं नसतं- शंभूराज देसाई

जावली । शिवसेना भवनाविषयी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून लाड यांच्या या वक्तव्याबद्दल चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लाड यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला असून त्यांनी इशाराही दिला आहे.” शिवसेना भवनबद्दल लाड यांनी जी काही विधाने केली आहेत. … Read more

संजय राऊत यांच्यासारख्या सोंगाड्यावर काय बोलायचं?; प्रसाद लाड यांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली होती. राऊतांच्या टीकेला आमदार प्रसाद लाड यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. “शिवसेना भवन फोडू अस मी म्हणलंच नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला असून माझ्यासाठी हा विषय संपला आहे. मात्र, माझ्यावर टीका करणाऱ्या संजय … Read more

…कधी कधी लोकांना विनोद करायची हुक्की येते”; छगन भुजबळ यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भवनावरून भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये आता चांगलंच वातावरण तापलेलं आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपमधील नेत्यांनाही टार्गेट केले जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून त्यांना टोला लगावला. ” कधी कधी काही लोकांना … Read more