भाडोत्री चाणक्याला भेटावे लागणे म्हणजे पवारांच्या राजकारणाचा अस्त; पडळकरांची सडकून टीका

padalkaR sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीच्या निवासस्थानी प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. देशपातळीवरील अनेक राजकीय परिस्थितीबाबत त्यानी आढावा घेतल्या नंतर पवारांनी देशातील प्रमुख भाजप विरोधी नेत्यांची बैठक उद्या बोलावली आहे. दरम्यान, शरद पवार- प्रशांत किशोर भेटीवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडकून टीका केली आहे. प्रशांत किशोर … Read more

भाजप विरोधी एकजूट करण्यासाठी देशातील राजकीय परस्थितीवर शरद पवार- प्रशांत किशोर यांच्यात चर्चा : नवाब मलिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील भाजपाच्या सर्वविरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा शरद पवार यांची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत, त्यामुळे देशातील राजकीय परिस्थिती काय याची माहीती शरद पवार यांना दिल्याची माहीती अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. … Read more

शरद पवार-प्रशांत किशोर यांच्या भेटीवर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्यांच्या या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या … Read more

पश्चिम बंगाल निवडणूक : प्रशांत किशोर यांचा ‘तो’ दावा ठरतोय खरा; भाजप 100 च्या आत तर ममता पराभवाच्या छायेत

Prashant Kishor Mamata Narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 जागांवर विजयी होताना दिसत असून भाजपसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, सध्याच्या कलांनुसार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरताना दिसताना आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राला … Read more

बंगालमध्ये भाजपला किती जागा मिळणार? प्रशांत किशोर यांचा खळबळजनक दावा

कोलकाता । पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. ममता बॅनर्जी यांचे खंदे समर्थक आणि तृणमूल काँग्रेसचे मोठे नेते भाजपवासी होत आहेत. अशावेळी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाजपबद्दल मोठा दावा केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप 2 आकडी संख्याही गाठू शकत नसल्याचं भाकीत किशोर यांनी केलं आहे. (In West Bengal … Read more

‘आप’च्या विजयी वाटचालीवर प्रशांत किशोर यांनी मानले दिल्लीच्या जनतेचे आभार, म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आघाडी घेतली असल्याने निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ट्विट करून दिल्लीतील जनतेचे आभार मानले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासाठी प्रशांत किशोर यांच्या आय-पॅक (I-PAC) कंपनीनं निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली होती. दिल्लीतील जनतेचे आभार मानत प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “भारताच्या … Read more

प्रशांत किशोर हा जदयुतील कोरोना व्हायरस; बदलत्या भूमिकांवरुन अजय आलोक यांचं टीकास्त्र

प्रशांत किशोर हा माणूस विश्वासू नाही. तो मोदी, ममता, नितीशकुमार आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काम करु शकतो म्हणजेच तो जिथे जाईल तिकडे कोरोना विषाणूसारखा पसरत असल्याची टीका अजय आलोक यांनी केली.

भारताचा आत्मा १६ राज्यांच्या बिगर भाजपा मुख्यमंत्र्यांवर अवलंबून – प्रशांत किशोर

आता न्यायव्यवस्थेच्यापलीकडे भारताचा आत्मा वाचविण्याची जबाबदारी भाजपाची सत्ता नसलेल्या 16 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे या राज्यातील मुख्यमंत्र्यांची नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करायचा की नाही, ते ठरविले पाहिजे. नागरिकत्व कायदा आणि एनआरसी लागू करणार नसल्याचे पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकत्व कायद्याबाबत इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे” असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता जेडीयू कडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा असल्यास या गोष्टी करा, प्रशांत किशोर यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

ठाकरे

मुंबई प्रतिनिधी | २०१४ साली भाजपची रणनीती आखून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यास किंगमेकरची भूमिका निभावणारे भारताचे यशस्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी ‘माताेश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. ‘महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपशी युती करून दाेन्ही पक्षांचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणा व युतीची ताकद वाढवा’ असा … Read more