पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच राऊतांनी केले ‘हे’ पहिले महत्वाचे विधान; म्हणाले की…

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी भाजपचे ‘साडे तीन’ नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केला. दरम्यान त्यांच्याकडून दुपारी पत्रकार परिषद घेऊन नावे जाहीर करणार असे सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सुरुवातीला महत्वाचे आणि मोठे विधान केले. “जय महाराष्ट्र, … Read more

नाक कापले तरी भोक दिसतात, आमची भोक आहेत बघा अशी म्हणणारी ही जमात : विनायक पावसकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Karad Ngerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पालिकेचे बजेट मंजूर होताना 134 कोटीच्या मूळ सूचनेसह उपसूचनेतील काही बदल करून मंजूर झाले आहे. पण नाक कापले तरी भोक दिसतात, आमची भोक आहेत बघा अशी म्हणणारी ही जमात आहे, असा हल्लाबोल भाजपाचे जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी पत्रकार परिषदेत केला. कराड पालिकेचे 270 कोटीच्या बजेटचा खुलासा करण्यासाठी आयोजित … Read more

अर्थमंत्री निर्मला सीतारमण दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार, बँकांच्या खासगीकरणाबाबत करणार घोषणा

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेतील. माध्यमांच्या वृत्तानुसार, अर्थमंत्री काही आर्थिक मदत उपाय आणि बँक खाजगीकरणासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने नुकतीच दोन सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाशी संबंधित विविध नियामक आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. जेणेकरून निर्गुंतवणुकीबाबत किंवा पर्यायी यंत्रणेबाबत मंत्र्यांच्या … Read more

‘निपाह’चा धोका : साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे झाडाखाली पडलेली फळे न खाण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके नुकतेच सातारा जिल्हयातील महाबळेश्वरच्या एका गुहेतील दोन वट वाघुळांमध्ये “निपाह’ हा विषाणू आढळून आला आहे.  याबाबत साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरुवारी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. या निपाह विषाणूचे माणसाच्या शरीरात संक्रमण होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता झाडांखाली पडलेली, पक्षांनी खाल्लेली फळे खाणे टाळावे., असे … Read more

मराठा समाजाला पाठिंब्याचे माओवाद्यांनी दिलेलं पत्र म्हणजे सरकारसाठी धोक्याची घंटा : विनायक मेटे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारकडून दिरंगाई होत असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान आज खासदार संभाजीराजे छत्रपती व खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्यानंतर शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणप्रश्नी घेण्यात येणाऱ्या मेळाव्याबाबत माहिती दिली. तसेच माओवाद्यांनी आरक्षणप्रश्नी दिलेल्या … Read more

कोल्हापूरकरांनो, आम्हाला निर्बंध कडक करायची हौस नाही, थोडं सोसा, अजित पवारांनी दरडावलं

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरात कोरोनाचा अधिक प्रसार होत असल्याने सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरास भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी कोल्हापूरकरांवर चांगलेच दरडावले. यावेळी पवार म्हणाले “कोल्हापुरात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता कोल्हापुरात कोणत्याही परिस्थितीत निर्बंध कमी केले जाणार नाहीत. त्यामुळे कोल्हापूरकरांनो आम्हाला निर्बंध अधिक … Read more

शिवसेनेला हे दिवस कोकणामुळे बघायला मिळालेत हे त्यांनी विसरू नये; प्रवीण दरेकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्यामुळे तीन दिवस विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केल्यानंतर आज मुख्यमंत्री ठाकरेंनी या भागाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. दौरा करायचा आणि नुकसानीची घोषणा करायची नाही. शिवसेनेला हे वैभवाचे, सत्तेचे दिवस आले … Read more

गरज पडल्यास मराठा आरक्षण प्रश्नी एक दिवसीय अधिवेशनही घेऊ : अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व स्तरातून मागणी होऊ लागली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहलेले पत्र राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काल पत्रकार परिषद घेत मराठा समाजाचे आरक्षण मजबूत करायचे असेल तर दोन दिवसांचे … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच नियोजन सुरु : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. सर्वत्र लसीकरणाची मोहीम युद्ध पातळीवर राबविली जात आहे. पुणे इथे वाढत असलेल्या कोरोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ” राज्यात कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात कमी … Read more

मुख्यमंत्री ठाकरे मराठा समाजाचा एप्रिल फुल करू नका : आशिष शेलार यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल राज्यपालांना दिलेल्या पत्रावरून भाजपचे खासदार नारायण राणे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या टीकेनंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे व आघाडी सरकारकडून केल्या … Read more