तपास यंत्रणांच्या धाडी केवळ तोडपाणीसाठीच, शिक्षा कुणालाच नाही; पृथ्वीराज चव्हाणांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते आणि मंत्र्यांवर सध्या ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केल्या जात आहेत. अनेकांच्या संस्था, घरांवरही छापेमारी केली जात आहे. यावरून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. धाडी टाकायच्या, फोटो काढायचे सध्या राज्यात हे सगळे सुरु आहे. एवढे झाले तरी कुणालातरी … Read more

संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांच्या यादीत भारताचा 144 वा क्रमांक

Prithviraj Chavan

कराड | शंभर कोटी लसीचे डोस पूर्ण केल्याबद्दल देशातील वैद्यकीय क्षेत्रात अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. परंतु हे करताना आपण खालील गोष्टी विसरता कामा नये असे ट्विट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. यामध्ये दोन मुद्दे मांडलेले असून त्यामध्ये देशात फक्त 20.6 टक्के जनतेचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. तर संपूर्ण लसीकरण झालेल्या … Read more

केंद्र सरकारच्या घोडचुकीमुळेच देशावर कोळशाचे भीषण संकट : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारतामध्ये कोळशाच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशामध्ये कोळशाचे भीषण संकट निर्माण झाले आहे. याचा परिणाम वीज निर्मितीवर, शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि कारखानदारी होणार असून याची सर्वस्वी जबाबदारी नरेंद्र मोदी सरकारची असून कोळशा आयात करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी असून यामध्ये केंद्र सरकारने घोडचूक केली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण … Read more

काँग्रेसचा विचार घरा घरात पोहचवा : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेसने देशाला एक विचार दिला विकासाची दृष्टी दिली. स्वातंत्र्य प्राप्ती साठी देशात एक लोकचळवळ काँग्रेस ने उभारली. स्वातंत्र्या नंतर देशातील प्रत्येक घटकाचा व विभागाचा विकास काँग्रेस सरकारने दूरदृष्टीने केला. देशभक्ती हा काँग्रेस चा आत्मा असून तो विचार प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये भिनला असून प्रत्येक कार्यकर्त्याने काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवावा असे प्रतिपादन माजी … Read more

कराड विमानतळामुळे विकासास बाधा होणार नाही, यासाठी प्रयत्नशील : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या विमानतळाच्या वीस किलोमीटर परिघातील क्षेत्रात बांधकाम उभारणीसाठी निर्बंधाच्या अटीबाबत अद्यापही स्पष्टता नाही. कराडच्या विकासासह बांधकाम व्यवसायासह परिणाम होत असेल तर या अटीमुळे परिसराच्या विकासात कोणतीही बाधा होणार नाही, यासाठी प्रयत्न करू, असे अश्वासन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. विमानतळामुळे वीस किलोमीटच्या अटीचा कराडच्या विकासावर परिणाम होत असल्याची … Read more

मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांने आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली “ही” मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुस्लिमांना दिलेले आरक्षण मागे पडले. ते आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत आमदार चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. त्यात राज्याचे उपाध्यक्ष इब्राहिम शेख, विदर्भ विभागाचे अध्यक्ष ओयस … Read more

रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर नविन पूलासाठी 45 कोटी तर जुन्या पूलासाठी 6 कोटी : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा नदीवर 45 कोटी रुपये खर्चाचा नवीन उभारला जाणार असून जुन्या पुलाची दुरुस्तीही होणार आहे. या दोन्ही कामांना शासनाने प्राधान्य दिले आहे. दोन्ही पुलाच्या कामी एकूण 51 कोटी रुपये खर्च होणार आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरीस जुना पूल दुरुस्त होऊन त्यावरील वाहतूक पूर्ववत होईल. नवीन … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड शहर काॅंग्रेस कमिटीच्यावतीने सत्कार

MLA Prithviraj chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची काॅंग्रेसच्या शिस्तपालन कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांनी कराड शहरासाठी 5 कोटी रूपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे कराड शहर काॅग्रेस कमिटीच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण याच्या सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक इंद्रजित गुजर, राजेंद्र माने, अशोकराव पाटील यांच्यासह काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी इंद्रजित गुजर … Read more

पंतप्रधानांनी शपथ घेतली कि संसद आत्महत्या करते; पृथ्वीराज चव्हाणांचे महत्वाचे विधान

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात असताना काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पार्लमेंटमधील पंतप्रधान यांच्या निवडीवरून महत्वाचे विधान केले आहे. “पार्लमेंटची निवडणूक झाली कि मोठा पक्ष आपला नेता निवडून देतात. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली कि संसद आपली … Read more

काॅंग्रेसच्या निवडी जाहीर : पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील आणि अजित पाटील- चिखलीकर यांचा समावेश

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सरचिटणीसपदी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर कार्यकारी समितीवर अजितराव पाटील-चिखलीकर यांची वर्णी लागलीय. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत. काँग्रेस समितीकडून करण्यात … Read more