कृषी आंदोलनावर ट्विट: ग्रेटा थनबर्गने तिच्या ट्विटर अकाउंटवरून हटवले ‘हे’ डॉक्युमेंटस, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतातील 3 कृषी कायद्यांविरूद्धच्या चळवळीवरील ट्विटनंतर ग्रेटा थनबर्ग आता एक्सपोज झाली आहे. वास्तविक, 18 वर्षांच्या पर्यावरण एक्टिविस्टने सध्याच्या गोंधळाच्या दरम्यान आपल्या ट्विटर अकाउंटवर एक डॉक्युमेंट शेअर केला, ज्याचे वर्णन तिने ‘टूलकिट’ असे म्हणून केले आहे. या डॉक्युमेंटद्वारे ग्रेटा थनबर्ग ने भारतात चालू असलेल्या शेतीविषयक चळवळीदरम्यान शेतकऱ्यांसाठी आवाज उठवावा असे आवाहन केले. या … Read more

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविणाऱ्या विदेशी सेलिब्रिटींना विदेश मंत्रालयाचे निवेदन

नवी दिल्ली | गेल्या कित्येक दिवसापासून मोदी सरकारने मांडलेल्या तीन कृषी सुधारणा विधेयकांच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या वेशीवरच आंदोलन करत आहेत. 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीने या आंदोलनाला हिंसक वळण दिले. या आंदोलनाला वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटीनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामध्ये विदेशी सेलिब्रिटींचाही समावेश आहे. यानंतर विदेश मंत्रालयाने एक निवेदन जाहीर करून या सेलिब्रिटींची कान उघडनी केली आहे. … Read more

लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा दीप सिद्धू शेतकरी नाही तर पंतप्रधान मोदींचाच माणूस

Deep Sindhhu

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे शेतकरी आणि दिल्ली पोलिस यांच्यात संघर्ष पहायला मिळाला. अनेक ठिकाणी मोदी सरकारने शेतकर्‍यांवर लाठिचार्ज केला. काही लोकांनी लाल किल्यात प्रवेश करुन झेंडा फडकवल्याची दृश्यही माध्यमांमध्ये दाखवली गेली. यानंतर शेतकर्‍यांबाबत निगेटिव्ह वातावरण निर्माण झाले. मात्र आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा दीप सिद्धू शेतकरी … Read more

Breaking News : मोदी सरकारचा शेतकर्‍यांवर तुफान लाठीचार्ज; पहा Video

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी संपुर्ण देशाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी आज शवतकर्‍यांनी दिल्लीत ट्रेक्टर रेलीचे आयोजन केले होते. केद्राच्या कृषी कायद्यांना विरोध म्हणुन देशातील शेतकरी मागील 60 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहे. आज आंदोलनावेळी मोदी सरकारकडून आंदोलक शेतकर्‍यांवर तुफान लाठीचार्ज करण्यात आला आहे. #WATCH: Security personnel resort to lathicharge to push back the protesting … Read more

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात ‘फुटकी पाटी’ आंदोलन; ऑनलाईन शिक्षणाला पर्याय देण्याची मागणी

पुणे प्रतिनिधी | कोरोनाच्या साथीने जगभर कहर केला आहे आणि या साथीला आटोक्यात आणण्याचा रामबाण उपाय समजून सतत टाळेबंदी केली जात आहे. यामुळे गरीब, दलित व कष्टकर्‍यांचा जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. यातच या घटकातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण कसे घ्यायचे हा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. कारण ऑनलाईन शिक्षण हा सध्याच्या शिक्षण पद्धती मधील परवलीचा शब्द … Read more

दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई । ”राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या दिवसांगणिक वाढतच असताना राज्य सरकार कोणतेही निर्णय घेण्यास तयार नाही. केवळ चालढकलीचे धोरण त्यांनी अवलंबिले आहे. या कठीण परिस्थितीत भाजपा-महायुती पूर्ण ताकदीनिशी दूध उत्पादकांच्या पाठिशी असून त्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही,” असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर व्यक्त केला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आज देवेंद्र … Read more

३१ जुलैनंतर राज्यात लॉकडाउन वाढल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू- प्रकाश आंबेडकर

अकोला । लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लॉकडाऊन उठवण गरजेचं असून ३१ जुलैनंतर लॉकडाउन वाढवला जाऊ नये असं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. याशिवाय ३१ जुलैनंतर लॉकडाउन वाढवला तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. यावेळी आपली माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचंही आंबेडकर यांनी … Read more

.. म्हणून मराठा क्रांती मोर्चाने दिली आत्मबलिदान आंदोलनाची हाक

औरंगाबाद  । मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. सुरूवातीच्या काही मोर्चानंतर मराठा समाजातील काही तरुणांनी तत्कालीन सरकारचं मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बलिदान दिलं होतं. या तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानं आता आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. २३ जुलै रोजी कायगाव टोका … Read more

दूध दरवाढ मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २१ जुलैला राजव्यापी आंदोलन

कोल्हापूर । दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दूध दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २१ जुलै रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. दरम्यान कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव पाहता सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन पुकारण्यात … Read more

दूध दरासाठी सरकारला दुधाची आंघोळ : रयत क्रांती संघटना करणार 1 ऑगस्टला आंदोलन

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देत असल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतक-यांना १६ ते २० रुपये एवढाच दर मिळतो. सरकारने गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर १० रुपये थेट अनुदान द्यावे. याशिवाय दूध पावडर निर्यातीला चालना द्यावी, या मागणीसाठी एक ऑगस्टला राज्य सरकारला दुधाची आंघोळ घालून आंदोलन करणार आहे,’ … Read more