मतभेद असणं हे माणसाच्या जिवंतपणाच लक्षण – फादर फ्रान्सिस दिब्रिटो

पुणे | मयूर डुमणे मतभेद असणं हे माणसाच्या जिवंतपणाच लक्षण आहे. आपल्याला एकसुरी समाज घडवायचा नाही. एक देश, एक भाषा, एक धर्म ही संस्कृती देशामध्ये अराजकता निर्माण करते. आपण बहुविविधतेचे हजारो वर्षे पालन करत आलो आहोत. ही विविधता जोपासण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असं मत उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे … Read more

संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी गिरीश बापट यांची नियुक्ती

दिल्ली प्रतिनिधी । संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी नियुक्ती केली.या समिती मध्ये लोकसभेमधील ३० सदस्य असणार आहेत. विधानसभेतील व राज्य मंत्रीमंडळातील असलेला प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांची ही निवड करण्यात आली आहे. संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी आज माझी नियुक्ती करण्यात आली.लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी नियुक्ती केली.या … Read more