पुण्याचे आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या ड्रायव्हरला कोरोना, आयुक्त होम क्वारंटाईन  

पुणे । राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना पुण्यासह कोल्हापूर, सोलापूर, सांगली सातारा या जिल्ह्यांचे प्रशासकीय पातळीवर नियोजन करणारे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या वाहन चालकाला करोनाची लक्षणे आढळून आल्याने डॉ. म्हैसेकर यांना ‘होम क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. डॉ. म्हैसेकर यांची तपासणी करण्यात आली असून, नमुना अहवाल येईपर्यंत ते घरातून कामकाज पाहणार आहेत. पुण्याचे विभागीय … Read more

कराड पंचायत समितीमधील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पंचायत समितीमधील आणखी दोन कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पंचायत समितीच्या वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. तीन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्वँबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी सकाळी आला. त्यामध्ये आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे … Read more

सोमवार पासून सुरु होणाऱ्या संचारबंदीत पुण्यात काय सुरु राहणार अन् काय बंद? जाणुन घ्या

पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. पुण्यातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. अजित पवार यांनी ही संचारबंदी जाहीर केली होती. १३ जुलै पासून २३ जुलैपर्यंत पुण्यात संचारबंदी असणार आहे. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवांचा सुरु राहणार आहेत. … Read more

‘या’ पाच कारणांमुळे पुण्यात पुन्हा १५ दिवसांसाठी लाकडाऊन जाहीर

पुणे । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आणखी पंधरा दिवसांसाठी लॉकडाउन होईल असे जाहीर केले आहे. याआधी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन १२ जुलै रोजी संपतोय. त्यामुळे १३ जुलैपासून पुण्यात पुन्हा लॉकडाउन जाहीर केला जाऊ शकतो असे संकेत अजित पवार यांनी आधीच दिले होते. त्यानुसार हा लॉकडाउन पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाढवण्यात आला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये लोक … Read more

पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक संचारबंदी? अजित पवारांचे आदेश

पुणे प्रतिनिधी | पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगान वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक संचारबंदी लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील … Read more

देवघरात चक्क शरद पवारांचा फोटो! ‘हे’ पाहून पवारही झाले भावूक

पुणे । माजी आमदार विलास लांडे यांच्या वडिलांचे ३० जून रोजी निधन झाले. वारकरी आणि पैलवान अशी ओळख असणाऱ्या दिवंगत विठोबा लांडे यांना माजी कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी विठोबा लांडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते शरद पवार यांचे सहकारी होत. यावेळी … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा १४ वा बळी : मिरजेतील अमननगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आज मध्यरात्री मिरजेतील कोरोनाचा पहिला गेला आहे. सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास मिरज – मालगाव मार्गावरील अमननगर येथील ५३ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील मालगाव येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सोमवारी मध्यरात्री कोरोनाचा मिरज शहरात पहिला … Read more

पुण्यात दिवसभरात सापडले ८२४ रुग्ण; एकुण रुग्णसंख्या २८,९६६ वर

पुणे । पुण्यात आज ४७ रुग्ण आढळून आले आहेत तर पुणे महापालिका परिसरात एकूण ५२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात आज २५७ नवीन रुग्ण आढळून आले. पुणे जिल्ह्यात एकूण ८२४ रुग्ण आढळून आले यासोबतच आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८,९६६ झाली आहे. पुण्यातील रुग्ण २४२२, महापालिका परिसरातील रुग्ण २२७५६ तर पिंपरी चिंचवड … Read more

पुण्यात कोरोनाचा धुमाकुळ! दिवसभरात सापडले ८५२ रुग्ण 

पुणे प्रतिनिधी । पुणे शहारत रविवारी दिवसभरात ८५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता पुणे शहरातील एकूण रुग्ण २१ हजार ५२० इतके झाले आहेत. रविवारी एकूण १२ रुग्ण मृत झाले. आतापर्यंत पुण्यात एकूण ७१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरातील १३ हजार १०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या … Read more

कोरोना होऊ नये म्हणून ‘जलनेती’ हा घरगुती उपाय सर्वोत्तम; डॉक्तरांचा दावा

पुणे । देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता २ लाखांच्या पार गेली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना होऊ नये यासाठी जलनेती हा सर्वोत्तम उपाय असल्याचा दावा पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ धनंजय केळकर यांनी केला आहे. जलनेती हा मुख्यपणे … Read more