Pune News : कॉलेजमध्ये कोयता काढून दहशतीचा प्रयत्न; पोलिसांनी तरुणाची दिंडंच काढली

koyta in pune college

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून विद्येचं माहेरघर मानलं जाणाऱ्या पुण्यात कोयत्याने दहशत माजवली आहे. अनेक ठिकाणी कोयत्याच्या मदतीने गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. आता तर एका तरुणाने चक्क कॉलेजमध्येच कोयता काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. कुणाल कानगुडे असं या तरुणाचे नाव असून तो १९ वर्षाचा आहे. पोलिसांनी या प्रकारानंतर तात्काळ त्याला … Read more

दर्शना पवार हत्या प्रकरणी राहुल हंडोरेला अटक; खुनाचं धक्कादायक कारण समोर

darshana pawar murder case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमपीएससी मध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळवलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) मृत्यू प्रकरणी पोलिसाना मोठं यश मिळालं आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता, परंतु ज्या मित्रासोबत ती राजगडावर गेली होती त्या राहुल हंडोरेला (Rahul Handore) पोलिसांनी अटक केली आहे. दर्शनाच्या मृत्यूनंतर राहुल गायबच होता, अखेर पोलिसांनी … Read more

दर्शना पवार मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोस्ट मॉर्टम रीपोर्ट मधून धक्कादायक खुलासा

darshana pawar death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या दर्शना पवार हिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ती ज्या मित्रासोबत राजगडावर गेली होती तो सुद्धा बेपत्ता झाल्यामुळे दर्शनाचा मृत्यू घातपात तर नाही ना? अशी शंका यापूर्वीच पोलिसाना आली होती. याच पार्शवभूमीवर तिच्या मृतदेहाचे पोस्ट मॉर्टम … Read more

Pune News : चक्क PMPML बसच चोरट्यांनी पळवली; अजब प्रकाराने पुण्यात खळबळ

pune pmpml bus stolen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे तेथे काय उणे अशी म्हणत आपल्याकडे प्रचलित आहे. पुण्यात कधी काहीही घडू शकत असा उपहासात्मकपणे बोललंही जाते. परंतु अशीच एक विश्वास न बसणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात चोरट्यांनी चक्क PMPML बसच पळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसमध्ये चावी असल्याचे पाहून चोरट्याने बस पळवून नेली. याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये … Read more

आवारे हत्याकांडातील मास्टरमाईंड समोर!! बापाला मारल्याचा सूड घेतला

Kishor Aware

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर किशोर आवारे यांच्या आईने थेट आरोप केले होते, परंतु पोलीस चौकशीत या हत्यामागील खरा सूत्रधार आता समोर आला आहे. किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा … Read more

खळबळजनक!! पुण्यातील ‘त्या’ खून प्रकरणी राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंवर गुन्हा दाखल

sunil shelke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware) खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke), त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर आवारे यांच्या आई सुलोचना गंगाराम आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेळके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने … Read more

आधी गोळीबार, अन् मग कोयत्याने वार… ; पुण्यात सामाजिक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

Kishor Aware

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरच त्यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा हल्ला कोणी केली आणि या निर्घृण हत्येमागील नेमकं कारण अजून स्पष्ट झालं नाही. पोलीस सदर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या … Read more

धक्कादायक!! पुण्यातील शाळेत दहशतवादी ट्रेनिंग; NIA ने केली मोठी कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातून एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील ब्लू बेल नावाच्या शाळेतील दोन मजल्यावर दहशतवादी प्रशिक्षण सुरू केलं होत. PFI या संघटनेकडून हे ट्रेनिंग दिलं जातं होतं. या घटनेची माहिती मिळताच एनआयएने हे दोन्ही मजले सील केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका शाळेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया … Read more

कोयता गँगला पकडा आणि रोख बक्षीस मिळवा; पुणे पोलिसांकडून बक्षीस जाहीर

koyata gang

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने हौदोस घातला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गॅंग कडून पुण्यात ठिकठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरामध्ये या गुंडांचा वाढत प्रभाव पाहता पोलिसांपुढे सुद्धा मोठं आव्हान उभं राहील आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गुंडांचा बंदोबस्त करणाऱ्या पोलिसाना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कोयता … Read more

संपवतोच तुला म्हणत मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षांवर गोळीबार; कुटुंबीयांसमोरच घडला थरार

Samir Thigale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. या गोळीबारात सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नाही . नशीब बलवत्तर म्हणून थिगळे या घटनेत थोडक्यात बचावले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मी खेडचा भाई … Read more