पुण्यातील ओशो आश्रममधील दोन भूखंड विक्रीला; ‘या’ उद्योजकाने 107 कोटी रुपयांमध्ये विकत घेण्याचा मांडला प्रस्ताव

पुणे | पुण्यातील ओशो रजनीश यांचे आश्रम नेहमीच वेगवेगळया कारणाने चर्चेत असते. या वेळीही आश्रम चर्चेमध्ये आहे. कारण, ओशो आश्रमाने आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढले आहेत. या निर्णयामुळे ओशो भक्तांना आणि अनुयायांना मोठा संताप व्यक्त केला असून, याबाबत वेगवेगळ्या भागातून विरोध व्यक्त केला जातो आहे. पुण्यामध्ये ओशो रजनीश यांचे योग आणि ध्यान साठी जगभरात प्रसिद्ध … Read more

सॉफ्टवेअर कंपनीत केली तब्बल 70 लाखांची चोरी! 24 तासांच्या आत पोलिसांनी केले जेरबंद!

पुणे | पुण्यातील कल्याणीनगर येथील आयटी पार्क परिसरातून एका सॉफ्टवेअर कंपनीतील तब्बल 70 लाखांचे समान चोरीला गेले होते. यामध्ये नेटवर्क साहित्याचा समावेश होता. ही चोरी करणाऱ्या चोरट्याला येरवडा पोलिसांनी 24 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 52 लाख 50 हजार किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण … Read more

क्रिकेट खेळताना बॅट्समनचा मृत्यू; स्पर्धा सुरु असताना आला हृदयविकाराचा झटका

पुणे | जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा हृदयविकाराचा झटका येऊन मैदानावर मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून क्रिडा प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे घडली आहे. या खेळाडूचा मृत्यू झाल्याची पूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. … Read more

लॉकडाऊनमध्ये 3 हजार 500 रुपयांमध्ये सुरू केला व्यवसाय; आता महिन्याला कमवते लाखो रुपये

पुणे | करोनाच्या काळामध्ये आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. खूप लोकांना उपासमार सहन करावी लागली. काही लोक डिप्रेशनमध्ये गेले. तर काहींनी या संकटाच्या काळामध्ये संधी हेरून आपले व्यवसाय सुरू केले. आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये उलाढालही करणे सुरू केले आहे. अशाच पुण्यातील एक महिला, ज्यांनी साडेतीन हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू … Read more

एकट्याने थाळी संपवा आणि 2 लाखांची नवी कोरी बुलेट सोबत घेऊन जा…

पुणे | आपल्या हॉटेलचे जेवण आणि नाव चर्चेत यावे म्हणून काही लोक वेगवेगळ्या क्लुप्त्या लावत असतात. अशीच एक क्लृप्ती पुण्यातील शिवराज हॉटेल यांनी सुद्धा वापरली आहे. एखाद्या ग्राहकाने जर एका तासात बुलेट थाळी संपवली तर शिवराज हॉटेल त्या ग्राहकाला क्लासिक 350 या प्रकारातील बुलेट ही गाडी अगदी मोफत देणार आहेत. कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे अनेक हॉटेल … Read more

शिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी सर्वानी तरुणाईला साद घातली पाहिजे- रवींद्र धनक

पुणे |  महात्मा फुले समता प्रतिष्ठान तर्फे, फुले वाडा येथे घेण्यात आलेल्या फुले आंबेडकर व्याख्यानमालेचा सोमवारी तारीख 30 हा तिसरा दिवस पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी रवींद्र धनक वक्ते छाया कावीरे, जितेंद्र पवार,अश्फाक कुरेशी होते. या व्याख्यानमालेत ग्रामीण भागातील तरुणांच्या व्यथा व कथा या विषयावर बोलताना रविंद्र धनक म्हणाले जेव्हा ग्रामीण तरुणांचा प्रश्न येतो पहिला प्रश्न … Read more

वाचन प्रेरणा दिनानिमित्त एकलव्यकडून पुण्यात फिरत्या पुस्तक संकलन मोहिमेचे आयोजन

Yekalavya

पुणे,दि. १२ वार्ताहर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी व सांस्कृतिक विकासासाठी दशकभरापासून कार्यरत असणाऱ्या एकलव्य सामाजिक विज्ञान बहुउददेशीय संस्थेकडून यंदा पुण्यात पुस्तक संकलनासाठी अभिनव कल्पना राबवण्यात येत आहे. उपक्रमाचे चौथे वर्ष असणारी ही मोहीम कोरोनामुळे ठप्प होती, मात्र आता सर्व निकषांचे पालन करून शहरात मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी, १५ ऑक्टोबर … Read more

काही खास क्लोन गाड्या पहिल्या दिवशी धावणार नाहीत, तिकिट बुक होणार नाहीत, असे का होत आहे ते जाणून घ्या

Railway

हॅलो महाराष्ट्र । भारतीय रेल्वेने उद्यापासून म्हणजेच 21 सप्टेंबर 2020 पासून 20 जोड्या क्लोन गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी आज रविवारी काही क्लोन केलेल्या गाड्या IRCTC च्या संकेतस्थळावरून हरवल्या. यामुळे लोकांना या गाड्यांमध्ये तिकिट बुक करण्यात अडचणी येत आहेत. IRCTC वेबसाइटवरून 21 सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या क्लोन गाड्यांमध्ये दिल्ली-सहरसा, नवी दिल्ली-राजगीर, नवी दिल्ली-दरभंगा आणि … Read more

Tata Group ने बनविली नवीन Corona Test Kit, आता कमी वेळातच मिळेल अचूक निकाल, खर्चही होईल कमी

हॅलो महाराष्ट्र । कोरोनाव्हायरसच्या उद्रेका दरम्यान, शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर, फार्मा कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या दिवसेंदिवस याचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत. यामध्ये टाटा समूहाने एक नवीन कोविड -१९ टेस्टिंग किट तयार केली आहे. कंपनीने सीएसआयआर-इंस्टीट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (CSIR-IGIB) यांच्याशी मिळून क्लस्टरर्ड रेग्युलरी इन्ट्रेंडेड शॉर्ट पालिंड्रोमिक रीपीट्स कोरोना व्हायरस टेस्ट (CRISPR Corona Test) … Read more

म्हणुन त्या शेतकऱ्याने शेतातच उभारले जिवाभावाच्या बैलाचे स्मारक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैल हा शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक अगदी जवळचा सदस्य असतो. भारतीय संस्कृतीत शेतकरी बैलाला आपल्या कौटुंबिक सदस्याप्रमाणेच सन्मान देत असल्याचे आपण जाणतो.  शेतकरी आपल्या बैलांची जीवापाड काळजी घेतात. आपल्याकडे बैलांच्या  प्रेमासाठी बैलपोळा हा सण देखील साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाची खूप उत्साहात पूजा करून त्याची वाजत गाजत मिरवणूक या निमित्ताने काढली जाते.  शेतीच्या कामात … Read more