आता मिळेल बचत खात्यापेक्षा दुप्पट नफा आणि करात सूट, ‘या’ सरकारी योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला आपली गुंतवणूक लवकरात लवकर दुप्पट करायची असते, परंतु बर्याचदा चांगले रिटर्न कुठे आणि कसे मिळवायचे याची कोणालाही माहिती नसते. यावर, तज्ञांचे असे म्हणणे आहे की, हाय रिटर्न हा नेहमीच केवळ उच्च जोखमीच्या ठिकाणीच मिळतो. मात्र प्रत्येकजण हे करू शकत नाही. तेव्हा आता प्रश्न असा उपस्थित होतो की, सध्या असे कोठे … Read more