पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन; तिकीट काढून प्रवासही केला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले असून मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपस्थित होते. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी … Read more

“पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह”; फेट्यावरून काँग्रेस नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे मेट्रोचे उदघाटन केले जाणार आहे. त्यासाठी मोदी पुणे येथे येणार आहेत. भाजपने पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला असून या फेट्यावरून काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी टीका आक्षेप घेत टीका केली आहे. “पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. … Read more

पुणे मेट्रोच्या पहिल्या ट्रायल रनला अजित पवारांकडून हिरवा झेंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बहुप्रतीक्षीत पुणे मेट्रो आज अखेर ट्रायल रनच्या निमित्ताने धावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.वनाझ ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते. वनाज ते रामवाडी … Read more

पुणे विद्यापीठ चौकातील ते दोन पूल पाडण्याबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय 

पुणे । पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाण पूल पाडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यासोबतच इथे एक दुमजली पूल देखील बांधण्यात येणार आहे. शासनाने हे पूल उभारण्यासाठी टाटा- सिमेन्स कंपन्यांसोबत करार करण्याचीही परवानगी दिली आहे. पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणास (पीएमआरडीए) मिळालेल्या या पर्वांगीमुळे लवकरच हे पूल पाडण्यात येतील हे स्पष्ट झाले … Read more

पुणे मेट्रोला मिळाला मुहूर्त; येत्या जून पासून ‘हा’ टप्पा होणार प्रवाशांसाठी सुरु

पुणे प्रतिनिधी | आनंदनगर ते गरवारे महाविद्यालय आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय ते येरवडा या मेट्रो टप्प्यांवरील प्रवाशांना येत्या जूनपासून मेट्रोतून प्रवास करता येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या टप्प्यांतील प्रत्येकी पाच किलोमीटरचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. यापूर्वी पुण्यात डिसेंबरमध्ये मेट्रो धावेल, असा दावा करण्यात … Read more

पुण्यात मेट्रो कामकाजा दरम्यान भुयारी मार्ग सापडला

Untitled design

पुणे प्रतिनिधी सध्या पुण्यात स्मार्ट पुणे बनविण्याच्या धर्तीवर मेट्रोचं काम सुरु आहे. त्यासाठी स्वारगेट ला मल्टिमोड हब बनविण्यात येत आहे. स्वारगेट ते ऍग्रीकल्चर महाविद्यालय दरम्यान मेट्रो चं काम सुरु असताना जमिनीत १५ ते २० फुटावर भुयारी मार्ग सापडला आहे. हा भुयारी मार्ग तब्बल ५० ते ६० मीटर लांबीचे असून त्याची माहिती अद्याप कोणापर्यंतही नव्हती. पायलिंग … Read more

​मेट्रोच्या कामाला गती  मात्र पुणेकरांना वाहतुकीचा अडथळा

IMG WA

 पुणे | स्मार्ट सिटी अंतर्गत शहरांचा कायापालट करण्याचा निर्णय झाल्यानंतर पुणे मेट्रो कामाला आता गती मिळाली आहे. शहरात ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरु असल्याने पुणेकरांना मात्र वाहतुक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचाच प्रत्यय आज कर्वे पुतळ्यापासून वर्तुळाकार मार्ग सुरु केल्यामुळे आला. संध्याकाळी एसएनडीटी पासून वाहन वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस तैनात करून बेरिकेड्स लावण्यात आले … Read more