लोकशाही हा सतत चालणारा प्रवास; ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांचे मत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कुठल्याही देशातील लोकशाही हा सतत चालणारा प्रवास आहे आणि असं असेल तरच लोकशाही टिकून राहते अन्यथा ती नामशेष होते असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी आज व्यक्त केले. डीपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स, फर्ग्युसन कॉलेज पुणे तर्फे फिरोदिया सभागृहात भारतीय लोकशाही या विषयावर प्राध्यापक प्रभाकर देसाई यांनी सुहास पळशीकर सरांची मुलाखत … Read more

Swift कारला धडकून लक्झरी पलटी झाली अन् थेट हॉटेलमध्ये घुसली; थरकाप उडवणारा Video पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिक्रापूर येथे स्विफ्ट व लक्झरीचा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे या अपघातात लक्झरी पलटी होऊन वाहनांना धडक देत थेट हॉटेल मध्ये घुसली आहे. या अपघातात स्विफ्ट चालकाचा मृत्यू झालं आहे तर लक्झरी मधील पंचवीस प्रवाशी जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री 2 वाजता हा भीषण अपघात झाला. लक्झरी बस … Read more

अखेर वसंत मोरेंना राज ठाकरेंचा फोन; म्हणाले की …

raj thackeray vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याबाबत केलेल्या वक्त्यव्याला विरोध केल्यानंतर मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पदावरून काढण्यात आले आहे. त्यांनतर वसंत मोरे अन्य पक्षात जाणार का अशी चर्चा सुरु असतानाच आता खुद्द राज ठाकरे यांनीच वसंत मोरे याना फोन करून शिवतीर्थ वर येण्याचा निरोप दिला आहे वसंत मोरे … Read more

पुण्यात मनसेला खिंडार!! शहर उपाध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर पुणे मनसेत गळती सुरू झाली आहे. पुण्याचे मनसे शहर उपाध्यक्ष सय्यद अझरुद्दीन यांच्यासह 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याच्या सत्रानंतर मनसेत नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अझरुद्दीन सय्यद यांनी मनसेचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना पात्र … Read more

मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर नंतर कोणत्या पक्षात जाणार? वसंत मोरे म्हणतात…

vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याच्या राज ठाकरे यांच्या आदेशाला विरोध केल्यामुळे पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर वसंत मोरे यांनी आपली प्रतिक्रिया देत आपण कोणत्याही पक्षात न जाता मनसे सोबतच राहणार आहे असे स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, मी राज ठाकरे यांच्याकडून … Read more

भाषणा दरम्यान अजान सुरू झाले अन् वळसे पाटलांनी….; व्हिडिओची जोरदार चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याच्या मुद्यांवरून आवाज उठवल्या नंतर राज्यातील वातवरण गरम झाले आहे. याच दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या एका सभेतील भाषणा दरम्यान अजान सुरू होताच त्यांनी आपल भाषण मधेच थांबवल्याची घटना घडली आहे. वळसे पाटील यांनी आपल्या कृतीतून एक जातीय समानतेचा संदेश दिला आहे. पुण्यातल्या … Read more

पुण्यात हेल्मेटसक्ती नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल तर त्यांचं प्रबोधन केलं जाईल असं राजेश देशमुख यांनी म्हटलय. त्यामुळे पुणेकरांना मास्कमुक्तीसोबतच हेल्मेट सक्तीतून काहीसा दिलासा मिळत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येताना हेल्मेट वापरावे यासाठी त्यांना सुचना करण्यात … Read more

हिंदु जनजागृती समिती,सनातन संस्‍था आणि खडकवासला ग्रामस्‍थ यांच्यातर्फे खडकवासला जलाशय रक्षण अभियान

पुणे | हिंदु संस्‍कृतीतील प्रत्‍येक सण, उत्‍सव, व्रत पर्यावरणपूरक आणि आध्‍यात्‍मिक उन्‍नतीला पोषक आहेत; मात्र सण-उत्‍सवांमागील धर्मशास्‍त्र सर्वसामान्‍यांना अवगत नसल्‍याने उत्‍सवांमध्‍ये अपप्रकार शिरल्‍याचे दिसून येते. धर्मशिक्षणाच्‍या अभावी सण-उत्‍सव यांमागील मूळ उद्देशच लोप पावत चालला असून अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे. धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंग लावून खडकवासला जलाशयात आंघोळीसाठी येणे, हा या अपप्रकारांमधीलच एक … Read more

विना तिकिटाच्या मेट्रो प्रवासावर फडणवीसांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मोबाईलवरून ऑनलाइनद्वारे तिकीट काढत आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला गेला. यावेळी त्यांच्या सोबत राज्यपालांसह विरोधीपक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी व इतर नेत्यांनीही प्रवास केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही आज विना तिकीट मेट्रोतून प्रवास केला. … Read more

“देशाच्या इतिहासात पुण्याचे मोठे योगदान”; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरवोद्गार

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सकाळी त्यांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर त्यांनी एमआयटी महाविद्यालयात जाऊन संवाद साधला. “आज पुण्यात विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्पाचे लोकार्पणही माझ्या हस्ते करण्यात आले. देशाच्या … Read more