Shivani Agrawal Arrested : पुणे अपघात प्रकरणी मोठी कारवाई; अल्पवयीन आरोपीच्या आईला सुद्धा अटक

Shivani Agrawal Arrested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी (Pune Porsche Car Accident)अग्रवाल कुटुंबाचा पाय आणखी खोलात गेला आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईला म्हणजेच शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी शिवानी अग्रवाल (Shivani Agrawal Arrested) याना अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे आधी वडील, मग … Read more

पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; त्या रात्री सुनील टिंगरेंना विशाल अग्रवालचे 45 कॉल

Sunil Tingre Vishal Agrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे कार अपघात प्रकरणी (Pune Porsche Accident) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील सरकारी यंत्रणा, प्रशासनातील अधिकारी, राजकारणी, धनाढ्य यांचे हितसंबंध उघडकीस येऊ लागले आहेत. तसेच आरोग्य व्यवस्थेचा गोंधळ कारभार सुद्धा उघडा पडला आहे. त्यातच आता या अपघातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा गटाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) … Read more

अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे; सामनातून हल्लाबोल

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यामधील कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे कारच्या भीषण अपघातामध्ये (Pune Porsche Accident) दोघांना प्राण गमवावा लागल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली. दररोज या अपघातासंदर्भात नवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता या प्रकरणावरून राजकारण सुद्धा तापलं आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघातप्रकरणी तब्बल ६ दिवसांनी प्रतिक्रिया दिल्याने शिवसेना ठाकरे … Read more

Pune Accident Update : पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक

Pune Accident surendra agrawal arrest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) एक मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री सुरेंद्र अग्रवाल याना अटक केली आहे. सदर अपघात प्रकरणातील ड्रायव्हरला हा गुन्हा आपल्या नावावर घ्यावा, यासाठी त्यांनी दबाव टाकला तसेच त्याला डांबून … Read more

Pune Porsche Accident: आम्ही पैसे देतो, आळ स्वतःला घ्या; मुलाला वाचवण्यासाठी चालकाला दिली ऑफर

Pune Porsche Accident

Pune Porsche Accident| पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.कल्याणीनगरमध्ये अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाला वाजवण्यासाठी चालकांची अदलाबदल करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मात्र अपघात झाला त्यावेळी कार 17 वर्षीय मुलगाच चालवत होता हे एका व्हिडिओतून समोर आले, असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले … Read more

Pune Porsche Accident : पोर्श कार अपघात! आजोबांचं छोटा राजन कनेक्शन… ‘पुणे टू दुबई ‘

Pune Porsche Accident updates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझा मुलगा मला परत द्या… माझा मुलगा मला सोडून गेला त्याची काय चूक होती. मेरा बच्चा अच्छा था… असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आहे पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात (Pune Porsche Accident) बळी गेलेल्या अनिस अवधियाच्या आईचा… अश्विनी आणि अनिस या दोन होतकरू तरुणांचा श्रीमंत बापाच्या बारावी पास झालेल्या अल्पवयीन मुलानं मद्याधुंद … Read more

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी राष्ट्रवादी आमदाराच्या पत्नीचा मोठा खुलासा; म्हणाल्या, त्या मुलामुळे माझ्या मुलाला …

Pune Porsche Accident sonali tanpure

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे अपघात (Pune Porsche Accident ) प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने २ मुलांना उडवले असून पोलीस याप्रकरणी ऍक्शन मोड मध्ये आलेत. आत्तापर्यंत सदर प्रकरणामध्ये या अल्पवयीन मुलाने ज्या ठिकाणी मद्यपान केलं त्या बार आणि पबच्या मालकांनाही ताब्यात घेतलं आहे तसेच विशाल अग्रवालला सुद्धा पोलिसांनी … Read more