राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सोनिया गांधी होणार सहभागी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर असून त्यांच्या या मोहिमेला देशभरातून जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या बहरात जोडो यात्रा कर्नाटकात असून काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आज कर्नाटकातील मंड्या येथे भारत जोडो यात्रेत सामील होणार आहेत. सोनिया गांधी यांच्या सहभागामुळे काँग्रेसला कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा नवचैतन्य मिळणार आहे. एआयसीसीचे सरचिटणीस प्रभारी … Read more

राहुल गांधींचे भर पावसात तुफान भाषण; देशवासीयांची जिंकली मने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर असून सध्या त्यांची ही यात्रा भाजपशासित कर्नाटकात आली आहे. गेल्या ३ दिवसापासून राहुल गांधी कर्नाटकात आहेत. याच दरम्यान, म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर त्यांनी भर पावसात भाषण करत उपस्थितांची आणि संपूर्ण देशवासीयांची मने जिंकली आहेत. राहुल गांधी यांनी स्वतः या पावसातील भाषणाचा विडिओ ट्विट करत … Read more

राहुल गांधींनी उपस्थित केला महात्मा गांधींच्या हत्येचा मुद्दा; म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सध्या भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी गांधीजींच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत गांधींची हत्या करणाऱ्या विचारसरणीविरोधात आपला लढा सुरूच आहे असं म्हंटल आहे. तसेच सत्तेत असलेल्यांना महात्मा गांधींचा वारसा बळकावणे सोपे आहे, पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकणे अवघड … Read more

भारत जोडो यात्रेतून नव्या राहुल गांधींचा उदय; भाजप बॅकफूटवर

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली सूर असलेली भारत जोडो यात्रा जोरदार चर्चेत आहे. राहुल गांधी थेट जनतेत उतरले असून लोकांशी संवाद साधत आहेत. कन्याकुमारी पासून सुरु झालेली ही यात्रा कर्नाटकात आली आहे. याच दरम्यान, भारत जोडो यात्रेतून नव्या राहुल गांधींचा उदय झाला आहे असं काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हंटल … Read more

भाजपशासित कर्नाटकात राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’चे पोस्टर फाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देशभर चर्चेत आहे. आज ही यात्रा भाजपाची सत्ता असलेल्या कर्नाटकात आली आहे. मात्र त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे पोस्टर फाडल्याचा प्रकार घडला आहे. हा गैरप्रकार कोणी आणि का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते भाजप कार्यकर्त्यांवर प्रश्न उपस्थित … Read more

70 वर्षात काय केलं? राहुल गांधींचे मोदींना 3 वाक्यात उत्तर

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर टीका करताना सातत्याने काँग्रेसने ७० वर्षात काय केलं ? असा सवाल करत असतात. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ३ वाक्यातच सडेतोड उत्तर दिले आहे. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. याच दरम्यान त्यांनी ट्विट करत मोदींवर हल्लाबोल केला आहे . पंतप्रधान अनेकदा विचारतात- … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : ‘हा’ बडा नेता रिंगणात, उमेदवारी अर्ज मागवला

Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून प्रथमच काँग्रेस अध्यक्षपदी बिगर गांधी घराण्यातील व्यक्ती बसणार आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, मनीष तिवारी हि नावे चर्चेत असतानाच आता केरळमधील काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. शशी थरुर हे जी २३ गटाच्या नेत्यांपैकी एक … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु

Rahul and sonia gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार आहे. आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि शशी थरूर यांच्यात मुकाबला होण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज … Read more

गहलोत अध्यक्ष तर पायलट मुख्यमंत्री?? काँग्रेसमध्ये हालचालींना वेग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राहुल गांधी पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्यांनतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री आणि गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू असलेले अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. पण ‘एक व्यक्ती एक पद’ असे स्पष्ट मत राहुल गांधींनी मांडल्यामुळे गहलोत याना राजस्थानचे मुख्यमंत्री पद सोडावं लागण्याची शक्यता … Read more

अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपद निवडणुक लढवणार; सोनिया गांधींच्या भेटीनंतर निर्णय

ashok gehlot sonia gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आता पुन्हा एकदा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी समोर येत आहे. गहलोत यांनीही याबाबत स्पष्ट संकेत देत पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडण्यास तयार आहोत. अशोक गहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. … Read more