काँग्रेसचा मोठा प्लॅन!! लोकसभेला 290 जागा लढवणार? महाराष्ट्रात ‘इतके’ उमेदवार उभे करणार?

Congress Plan For 2024 lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ (INDIA)ने बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र राष्ट्रीय काँग्रेसने (Congress) पक्षातील जागा वाटपासाठी ‘नॅशनल अलायंस कमिटी’ स्थापन केली आहे. कॉंग्रेसच्या या कमिटीची मॅरथॉन बैठक नुकतीच म्हणजे 29, 30 डिसेंबर रोजी पार पडली. या … Read more

सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करणार; राहुल गांधींची मोठी घोषणा

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज काँग्रेस पक्षाचा 139 वा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने नागपूरमध्ये वर्धापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. “आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करणार” असे आश्वासन राहुल गांधी यांच्याकडून देण्यात आले आहे. कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ” ही … Read more

Bharat Nyay Yatra : ‘भारत जोडो’ नंतर आता ‘भारत न्याय यात्रा’; राहुल गांधी पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर

Bharat Nyay Yatra rahul gandhi

Bharat Nyay Yatra । भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत न्याय यात्रा काढणार आहेत. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल राव यांनी अधिकृत घोषणा केली आहे. ही यात्रा सुद्धा आधी सारखीच पाय यात्रा असणार आहे. भारत न्याय यात्रा २० जानेवारी ते 20 मार्च पर्यंत सुरु असणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी … Read more

ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार; ठाकरेंनी राहुल गांधींशी केली चर्चा

rahul gandhi uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागा वाटपाविषयी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट महाराष्ट्रात 23 जागा लढवणार असल्याची माहिती संजय राऊतांकडून देण्यात आले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांशी देखील चर्चा … Read more

पंतप्रधान मोदी पनौती आहे, त्यांच्यामुळे भारत मॅच हरला; राहुल गांधींची जोरदार टीका

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कप मॅचमध्ये भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनौती नावाने डिवचण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर, सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पनौती असा ट्रेंड देखील सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत भारताच्या पराभवाला नेटकऱ्यांनी नरेंद्र मोदींना जबाबदार झाल्याचे दिसत आहे. … Read more

काँग्रेस प्रभुत्वाचं शेपूट की नवी सुरुवात?

congress

विशेष लेख । सुहास कुलकर्णी स्वतंत्र भारताच्या राजकारणाचा मुळातून अभ्यास करणाऱ्या विचारवंतांमध्ये रजनी कोठारी यांचं स्थान महत्त्वाचं आहे. १९५०-६० च्या दशकांमध्ये भारतामध्ये जे राजकारण उलगडत गेलं, त्याचं कोठारी यांनी आधुनिक दृष्टीने विश्लेषण केलं. त्याकाळी किरकोळ अपवाद वगळता देशभर काँग्रेस या पक्षाचा जबरदस्त प्रभाव होता. स्वातंत्र्याची सर्वसमावेशक चळवळ आणि नंतर नेहरू व अन्य महत्त्वाच्या नेत्यांचं देशाला … Read more

युरेका युरेका… मुद्दा सापडला!

Eureka Eureka Congress

विशेष लेख । सुहास कुलकर्णी निवडणुकीसाठीचा प्रभावी मुद्दा शोधण्यासाठी भाजप आणि इंडिया आघाडी अशा दोघांचीही लगबग चालली आहे. सर्वकाळ निवडणूक मोडमध्ये असलेले नरेंद्र मोदी निवडणूक जिंकून देणारे मुद्दे हुडकण्यात आणि ते मतदारांच्या गळी उतरवण्यात माहीर आहेत, हे जगजाहीर आहे. त्यानुसार त्यांच्यातर्फे समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक हे मुद्दे चर्चेत आणले गेले. पण … Read more

भाजपचा ‘जगरनॉट’ आणि ‘इंडिया’ ची अडखळती पावलं

NDA Vs INDIA

विशेष लेख । सुहास कुलकर्णी गेली साताठ वर्षं भारतातले विरोधी पक्ष अत्यंत विस्कळीत अवस्थेत होते. काही पक्ष तर एकमेकांचं तोंड पाहायला तयार नव्हते. प्रत्येक जण आपापलं राजकारण सांभाळण्याच्या मागे होता. काँग्रेस वगळता उर्वरित सर्व पक्ष प्रादेशिक स्तरावरील असल्यामुळे आपापली राज्य राखणं एवढाच त्यांचा स्वार्थ होता. त्यामुळे काही राज्यांमध्ये भाजपला रोखलं गेलं हे खरं, पण राष्ट्रीय … Read more

INDIA आघाडीच्या बैठकीत 2 मोठे निर्णय; राहुल गांधींची माहिती

India Alliance rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी एकत्र आलेल्या INDIA आघाडीची (INDIA Alliance) बैठक आज मुंबईत पार पडली. देशभरातील एकूण २८ पक्ष या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी २ मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिली आहे. तसेच आपण जर असेच एकत्र राहिलो तर भाजप जिंकणं शक्यच … Read more

राहूल गांधीचे अदानी आणि पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, वृत्तपत्रांचे दाखले देत सादर केले पुरावे

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतेच इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. तर काही वृत्तपत्रांच्या बातम्या दाखवून राहुल गांधी यांनी हे आरोप कसे सत्य आहेत याचे पुरावे … Read more