IRCTC ने ट्रेनमध्ये 15 रुपयांची पाण्याची बाटली विकून कमावले 3.25 कोटी रुपये

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे IRCTC चे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल ते मे आणि जून या तिमाहीत कंपनीला 24.6 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 2019 मध्ये कंपनीला एप्रिल ते जून या तिमाहीत 72.33 ​​कोटी रुपयांचा नफा झाला होता. मार्चपासून रेल्वे सेवेवरील निर्बंध हळूहळू हटविले जात आहेत, तरीही बहुतेक सामान्य प्रवासी … Read more

80 नवीन गाड्यांमध्ये तिकिट बुकिंग करण्यापूर्वी रेल्वेने जारी केलेल्या आरक्षणाच्या नियमांची माहिती जाणून घ्या

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने चालविलेल्या 80 विशेष गाड्यांच्या तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे. चला या 80 गाड्यांच्या तिकिटांचे नियम काय आहेत ते जाणून घेऊयात …. आयआरसीटीसीच्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रवासाची तिकिटे बुक करू शकता. तसेच आपण मोबाईलवर अॅप डाउनलोड केल्यास त्यावरूनही तिकिट बुक केले जाईल. प्रवासी सुविधा केंद्र, पोस्ट ऑफिस, सामान्य सेवा केंद्र, … Read more

भारतीय रेल्वेकडून आता सुरू होणार ‘या’ 80 गाड्यासाठी बुकिंग, तिकिट कसे बुक करायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे 80 स्पेशल गाड्या चालवणार आहे. या नवीन IRCTC स्पेशल गाड्यांचे बुकिंग किंवा रिझर्व्हेशन 10 सप्टेंबरपासून सुरू होईल. यापूर्वी भारतीय रेल्वेने मे महिन्यात पहिल्यांदाच IRCTC स्पेशल गाड्या सुरू केल्या. जूनमध्ये रेल्वेने जूनमध्ये 30 AC IRCTC स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस आणि 200 स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस सुरु केलेल्या होत्या. त्या काळापासून … Read more

रेल्वेने तिकीट आरक्षण प्रक्रियेत केला ‘हा’ मोठा बदल

नवी दिल्ली । जवळपास २ महिन्यांसाठी ठप्प झालेली भारतीय रेल्वे सेवा आता येत्या काळात पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठीचे केंद्र आणि रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आवश्यक ते निर्णय आणि नवी नियमावलीसुद्धा टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. सध्या श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून रेल्वे हळूहळू रुळावर येत आहे. दरम्यान, रेल्वेने प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी तिकीट आरक्षण प्रक्रियेत … Read more

गुड न्यूज! रेल्वे स्टेशन तिकीट काऊंटर आजपासून सुरु, एजंटद्वारेही बुकिंग सुरू

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी १ जूनपासून २०० रेल्वे चालवणार आहे. यासाठी प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगसोबत आता रेल्वे तिकीट काऊंटर आणि एजंट द्वारेही बुकिंग करता येणार आहे. याव्यतिरिक्त, कॉमन सर्व्हिस सेंटरला ही रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनच्या जनरल … Read more

रेल्वेची साईट क्रॅश; पहिल्याच दिवशी ऑनलाईन तिकीट बुकिंगचा उडाला बोजवारा

नवी दिल्ली । लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांव्यतिरिक्त इतर प्रवाशांना घरी पोहचवण्यासाठी १२ मेपासून रेल्वे १५ पॅसेंजर ट्रेन चालवणार आहे. या पॅसेंजर ट्रेन जोडीने चालवण्यात येतील. (return journeys) यानुसार या ट्रेनच्या एकूण ३० फेऱ्या होतील. यासाठी आज (सोमवारी) दुपारी ४ वाजल्यापासून IRCTC या रेल्वेच्या संकेतस्थळावर तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग सुरु होणार होते. मात्र, रेल्वेचे हे संकेतस्थळ … Read more

‘या’ दिवशी होणार रेल्वे तिकीट बुकिंगला सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभुमीवर बंद करण्यात आलेल्या रेल्वेच्या बुकिंगला १५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आयआरसीटीसी अँप आणि वेबसाईटवर १५ एप्रिलपासून प्रवासाची तिकिटं उपलब्ध असणार आहेत. करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी २४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला. लॉकडाउनच्या कालावधीत करोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन संपूर्ण देशात भारतीय रेल्वेने आपली … Read more