Indian Railways : आता चालत्या ट्रेनमध्ये शोधा रिकाम्या सीट्स; वेटिंग तिकिटावरही प्रवास होईल आरामदायी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ट्रेनने (Indian Railways) प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. दररोज हजारोंच्यावर प्रवासी ट्रेनचे रिझर्वेशन करत असतात. मात्र अनेकवेळा सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांची गर्दी जास्त असल्यामुळे करण्यात आलेले रिझर्वेशन सीट कन्फर्म होत नाही. त्यामुळे वेटिंग तिकिटावर प्रवाश्यांना प्रवास करण्याची वेळ येते. या वेटिंग तिकिटावर प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. … Read more