Pornography Case : राज कुंद्राला आता तुरुंगातच रहावे लागणार, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
मुंबई । पॉर्न व्हिडिओ प्रकरणात राज कुंद्राच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळला. पॉर्न चित्रपटांच्या निर्मितीसंदर्भात आणि काही अँप्सद्वारे उघडकीस आणल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थॉर्पने जामीन अर्ज दाखल केला होता. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज कुंद्राला आणखी काही दिवस तुरुंगातच रहावे लागणार आहे. … Read more