महागाई… महागाई अन् महागाई : सुप्रिया सुळे

Supriya Sule

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण याच्या समाधीस भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुळे यांनी महागाईच्या मुद्यांवरून भाजप व केंद्र सरकारवर निशाणा साधला. “अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांची आज भाषण आठवतात. ते म्हणायचे, भाषणा आणि डेटा बंद करा. ज्यावेळी पोटला भूक … Read more

“आता राज ठाकरे सत्य बोलू लागले तर…”; फडणवीसांचा राष्ट्रवादीसह शिवसेनेला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून भाजप सोडून महाविकास आघाडी व राष्ट्रवादीवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहार. राज ठाकरे यांनी मागील दोन सभांतील भाषणांमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या टीकेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी थेट … Read more

राज ठाकरेंच्या सभेआधीच विरोध वाढला; ‘या’ संघटनांनी घेतला आक्षेप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. पण ठाकरेंच्या या सभेला परवानगी मिळणार का? असा प्रश्न उपस्थितीत केला जाऊ लागला आहे. कारण त्यांच्या सभेला आता पाच संघटनांनी विरोध दर्शविला आहे. तसे पत्रही संघटनांनी पोलीस … Read more

भोंग्यांबाबत आम्हाला कुणी अक्कल शिकवू नये; संजय राऊतांचा टोला

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा हा सर्व प्रथम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या मुद्यांबरोबर त्यांनी राष्ट्रवादी आणि राज्य सरकारवरही टीका केली. भोंग्याच्या मुद्यांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे व भाजप, केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भोंग्यांबाबत भाजपला भूमिका घ्यायचीच असेल तर अगोदर मोदींनी … Read more

राज ठाकरे हे भाजपचे अर्धवटराव; राष्ट्रवादीच्या नेत्याची घणाघाती टीका

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत इशारा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून ठाकरेंवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. नुकतेच रुग्णालयातून बरे होऊन घरी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या बोलक्या भवल्याचं खेळ सुरु असून यात एक अर्धवटराव आहेत. हे अर्धवटराव अगोदर भाजप … Read more

एका बाजूला भोंगे तर दुसऱ्या बाजूला सोंगे; आठवलेंची राज ठाकरेंवर सडकून टीका

Ramdas athawale raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यावरून सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टीमेंटम दिला आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. एका बाजूला भोंगे तर दुसऱ्या बाजूला सोंगे अशी टीका करत … Read more

भाजप सरकारच्या काळात भोंगे का हटवले नाहीत??

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत 3 मे पर्यंत अल्टीमेंटम दिल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोधी पक्ष भाजपने देखील पाठिंबा देत राज्यातील ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र महाराष्ट्रात भाजप सत्तेत असताना त्यांनी भोंगे का हटवले नाहीत असा सवाल आंतरराष्ट्रीय हिंदू … Read more

धार्मिक स्थळांवर विनापरवाना भोंगा लावल्यास होणार कठोर कारवाई; मागर्दर्शक सूचना आज होणार जाहीर

Dilip Walse Patil Loudspeaker

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले नाहीत तर प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असा इशारा दिला आहे. त्याच्या इशाऱ्यानंतर आता राज्य सरकारकडून भोंग्यांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून त्या आज जाहीर केल्या जाणार आहेत. सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार धार्मिक स्थळांवर विनापरवाना भोंगा लावल्यास … Read more

राज ठाकरे यांचे देशाच्या जडणघडणीत योगदान काय? : लक्ष्मण माने

सातारा | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ ठाकरे घराण्यात जन्म घेतल्या व्यतिरिक्त देशाच्या जडणघडणीत काय योगदान दिले आहे. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीचे एक मोठे नेतृत्व होते. त्यांच्या विचारसरणीचा आदर्श राज ठाकरे यांनी घ्यावा. राज्य शासनाला भोंग्यासंदर्भात अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय आहे ? घटनेने सर्व धर्मांना स्वातंत्र्य दिलेले आहे. … Read more

राज ठाकरेंना मोदी सरकार विशेष सुरक्षा पुरवणार? नेमकं काय आहे कारण ?

raj thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या वरून केलेल्या विधानावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर काही संघटनांनी त्याना धमकी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यातच राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना केंद्र सरकार कडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार … Read more