कोणी काय सल्ला दिला यावर शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Raj Thackeray Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र सरकारने 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांच्या पाट्या मराठीत असणं बंधनकारक केलं आहे. सरकारने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे श्रेय माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे असं म्हंटल होत. त्यावर शिवसेना खासदार संजय … Read more

दुकानांवरील मराठी पाट्यांचे श्रेय मनसैनिकांचेच, बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र सरकारने 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांच्या पाट्या मराठीत असणं बंधनकारक केलं आहे. सरकारने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकांनावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत याचे श्रेय माझ्या … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. जामीन करून देखील वेळोवेळी बजावलेल्या तारखांना राज ठाकरे हे सतत गैरहजर राहिले आहेत. हे कारण सांगत परळी कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे … Read more

राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर कोरोनाचा शिरकाव; आगामी कार्यक्रम रद्द

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे कोरोनाचा शिरकाव झाला असून एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर खबरदारी म्हणून सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच राज ठाकरे यांनी आगामी १० दिवसांचे कार्यक्रम रद्द केले आहेत. सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पुढील … Read more

नवीन पक्षात प्रवेश करण्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही; राजीनाम्यानंतर रुपाली पाटील यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसे नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करीत पक्षातील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे हे नेहमीच हृदयात राहतील. मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. … Read more

रुपाली ठोंबरे-पाटील यांचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’; राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला धक्का

पुणे | मनसे नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौर्यापूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसला  मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा … Read more

एसटी कर्मचाऱ्यांवर अरेरावी कराल तर…; राज ठाकरेंचा ठाकरे सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकावर भाजा नेत्यांकडून टीका करण्यात आली होती. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांनी बोलायला हवे. एसटी कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती समजावून घेण्याऐवजी अरेरावी … Read more

शिवसेनेने युतीमध्ये केलेल्या घाताचे उत्तर भविष्यात जनताच त्यांना देईल; लाड यांचा शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई जिल्हा बॅंक निवडणुकीशी महापालिका व पालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आज मुंबई जिल्हा बँकेच्या सदंर्भात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ज्यावेळी शिवसेनेने भाजपबरोबर युती केली. आणि त्या युतीच्या जोरावर आपले आमदार निवडून आणले. त्यानंतर … Read more

मनसे लढविणार स्वबळावर निवडणूका; बाळा नांदगावकरांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या नवीन घरी भेट दिली. तसेच दोघांमध्ये आघामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चाही झाल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठे विधान केले आहे. आगामी महापालिकांच्या … Read more

देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर दाखल; कारण गुलदस्त्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राच्या राजकारणात गेले अनेक दिवस विविध घडामोडी घडत आहेत. सत्तास्थापना, त्यानंतरचे नाराजीनाट्य अशा अनेक घडामोडींनंतर आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना घडत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप नेते यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून जवळीक वाढत आहे. दरम्यान, आज भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मनसे अध्यक्ष राज … Read more