.. तोपर्यंत भाजप मनसेशी युती करणार नाही- चंद्रकांत पाटील

सोलापूर । राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप आणि मनसे युती होण्याची चर्चा सुरु आहे. अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (Chandrakant Patil) पाटील मनसेसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  जोपर्यंत परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत भाजप त्यांच्याशी युती करणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ते शुक्रवारी सोलापुरात आयोजित … Read more

मनसेने दिला ‘जय श्रीराम’चा नारा! राज ठाकरे करणार अयोध्येची वारी

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येला जाणार असून श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. राज यांचा हा दौरा झाल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत. राज ठाकरेंनी दोन वर्षांपूर्वी पक्षाच्या अचानक त्यांनी हिंदुत्वाची कास धरली होती. आता नव्या भूमिकेसह मनसे मुंबई महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे. आगामी मुंबई … Read more

‘बाळासाहेबां’साठी उद्धव आणि राज एकत्र येणार; ‘हे’ आहे कारण

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम २३ जानेवारीला दक्षिण मुंबईत होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण राज ठाकरेंना दिलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे … Read more

मनसेचा पुन्हा मराठी बाणा ; मुंबईभर लावले ‘नो मराठी नो अ‍ॅमेझॉन’चे फलक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा पुन्हा घेतला आहे. आता मनसेनेने ई-कॉमर्स कंपनीकडे वळवला आहे .Amazon वर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमेनेने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. मनसेकडून मुंबईत Amazon विरुद्ध फलक लावण्यात आले असून त्यावर ‘नो मराठी, नो Amazon’,असा मजकूर लिहिण्यात आला आहे. … Read more

‘आधी हात जोडून बोलू, मग हात सोडून बोलू’; शाळा फीवाढीवरून राज ठाकरेंचा इशारा

मुंबई । मुंबईतील शाळेत वसूल केली जाणारी वाढीव फी आणि शाळेच्या मनमानी कारभाराबाबत विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज कृष्णकुंजवर जाऊ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शाळेकडून मनमानी कारभार सुरु असून कोरोना काळात शाळा फी कमी करायला सुद्धा नकार देत असल्याचे पालकांनी राज ठाकरे यांना सांगितलं. यावर आधी आपण सरकारशी हात जोडून बोलू नाहीतर … Read more

… म्ह्णून राज्यपालांच्या सांगण्यावरून राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन

मुंबई । सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन देऊन केली होती. मात्र राज्यपालांनी याबाबत राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी … Read more

शरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात, म्हणून राज्यपालांचा राज ठाकरेंना सल्ला – अब्दुल सत्तार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है. शरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात. शरद पवार शेवटच्या टोकापर्यंतचे प्रश्न सोडवतात. राजकारणातल्या प्रदीर्घ अनुभवामुळे राज्यपालांनी राज यांना पवारांच्या भेटीचा सल्ला दिल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला. तसेच राज ठाकरेंना य बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची अडचण वाटत असेल. म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना … Read more

सरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही ; राज ठाकरेंचा टोला

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?,” असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. आज त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बोलताना त्यांनी सरकारच्या … Read more

राज्यपाल म्हणाले पवार साहेबांशी बोलून घ्या – राज ठाकरे

raj thackarey sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता आणि शिरीष सावंत आदी होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन 10 ते 15 मिनिटं चर्चा केली. वाढीव वीज बिलासंबंधी राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली.यासंदर्भात पवार साहेबांशी बोलून … Read more

‘परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटावा!’ मागणी करत कोळी भगिनींचा राज ठाकरेंभोवती गराडा

मुंबई । मुंबईतील मासे विक्री व्यवसायावर अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने त्यांना हटवण्याची मागणी जोर धरत आहे. ‘परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटावा’ असं म्हणत आज कोळी भगिनींनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी धडक देत त्यांना गराडा घातला. “राजसाहेब बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येतो आहे. … Read more