राज्यात एक हजार डॉक्टरांची भरती करणार ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार डॉक्टरांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ते कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राजेश टोपे म्हणाले, गट ‘क’ आणि गट ‘ड’ च्या दहा हजार जागा भरण्यात येणार असून, ही प्रक्रिया सुद्धा दोन महिन्यात संपवण्यात येईल. तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये … Read more

राज्यातील लाॅकडाऊनमध्ये शिथिलता येणार ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली महत्वाची माहिती

मुंबई | राज्यात कॅबिनेटने लाॅकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता दिली जाणार नाही. तसेच बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी 48 तास कोरोना टेस्टचे प्रमाणपत्र आवश्यक होत. आता या पुढे दोन डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री यांनी सांगितलं. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ते म्हणाले, देशाच्या तुलनेत राज्याचा … Read more

राज्यात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात डेल्टा प्लस विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णाचा पहिला मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात झाला आहे. 13 जून रोजी 80 वर्षीय आजीचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर आजीला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात सध्या डेल्टा व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. डेल्टा व्हेरियंटमुळे एक रुग्ण दगावला आहे, … Read more

राज्यातील लॉकडाऊन १५ दिवस वाढणार?; राजेश टोपेंनी दिले स्पष्ट संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर आता तरी लॉकडाऊन मध्ये शिशीलता येणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. परंतु प्रत्यक्षात लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज तसे संकेत दिले. मात्र, लॉकडाऊन किती दिवसांनी वाढवायचा यावर अंतिम निर्णय अद्याप व्हायचा आहे, असं त्यांनी … Read more

मोठी बातमी ! आता होम आयसोलेशन बंद; उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये भरती होणे बंधनकारक – राजेश टोपे

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी काही शहरांमध्ये ठिकठिकणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामध्येच आता राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता राज्य सरकारने राज्यात या पुढे कुणालाही … Read more

म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा; पुढील 10 दिवस अंत्यत महत्त्वाचे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असतानाच आता चिंतेची बाब म्हणजे कोरोनापेक्षा जीवघेणा आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शन्सचा सध्या प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस हे राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. करोना रुग्णसंख्या कमी … Read more

राज्यात वाढणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ बाबत राजेश टोपेंनी केल्या केंद्राकडे ‘या’ महत्वाच्या मागण्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :राज्यात एकीकडे कोरोनाने कहर केला असून एका बाजूला कोरोना आणि दुसऱ्या बाजूला म्युकरमायकोसिस चे जाळे राज्यभरात मध्ये पसरायला सुरुवात झाली आहे. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 1500 पेक्षा अधिक रुग्ण असल्याची माहिती राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत सहा राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत राजेश … Read more

दिव्यांगांना प्राधान्याने लसीकरणाचा लाभ द्या ; बच्चू कडू यांचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत राज्यानेही लसीकरण मोहीम हाती घेतली आहे . मात्र सध्या लसीचा तुटवडा जाणवतो आहे त्यामुळे लसीकरण केंद्रांवर ती गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण रद्द केले असून 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाचा दुसरा डोस पूर्ण करण्याचे काम चालू आहे. … Read more

आरोग्यमंत्री टोपे यांच लसीकरणाबाबतच ‘ते’ विधान खोट : भाजप आमदार भातखळकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय २८ एप्रिल रोजी महाविकास आघाडी सरकारने घेतला. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र, केंद्र सरकारकडूनच लसीचा पुरवठा होत नसल्यामुळे हि मोहीम बंद करीत असल्याचे सांगितले. डॉ. … Read more

राज्यात लॉकडाऊन वाढवणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्याला कोरोनाचा फटका बसला आहे. सध्या कोरोनाची रुग्ण संख्या काहीशी कमी येत असली तरी कोरोनावरील उपचार करताना आरोग्य सुविधांचा तसेच लसींचा तुटवडा जाणवत आहे. ठाकरे सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता त्यानंतर लॉकडाऊन हा मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता या लॉकडाऊन … Read more