मोदी सरकारचे कृषी कायदे अंबानींसारख्या उद्योगपतींसाठी; रिलायन्सच्या ऑफिसवर धडक मोर्चा काढणार- राजू शेट्टी
पुणे । केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदे हे मुकेश अंबानी यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींसाठी आणले आहेत, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. याचा विरोध म्हणून मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचं राजू शेट्टी यांनी जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी … Read more